लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
...तर नरेंद्र मोदींची नार्को टेस्ट करावी लागेल - Marathi News | ... then Narendra Modi has to make a Narco test | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर नरेंद्र मोदींची नार्को टेस्ट करावी लागेल

राफेल या घोटाळ्याची चौकशी झाल्यास भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची नार्को टेस्टही करावी लागेल, असे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी ठाण्यात व्यक्त केले. ...

दम असेल तर मैदानात या; सदाभाऊ खोतांचं राजू शेट्टींना खुलं आव्हान - Marathi News | sadabhau khot slams swabhimani shetkari sanghatana chief Raju Shetti gives open challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दम असेल तर मैदानात या; सदाभाऊ खोतांचं राजू शेट्टींना खुलं आव्हान

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर सदाभाऊ खोत आक्रमक ...

राहुल गांधींचा मित्र करणार काँग्रेसशी दोन हात, महाआघाडीला मोठा धक्का - Marathi News | Samajwadi Party Leader Akhilesh Yadav Thanks Congress And Bjp Given A Signal For 2019 Lok sabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा मित्र करणार काँग्रेसशी दोन हात, महाआघाडीला मोठा धक्का

गेल्या वर्षी हातात हात घेणाऱ्या मित्रानं सोडली काँग्रेसची साथ ...

'तीन निवडणुका जिंकणारे राहुल गांधी असताना महाआघाडीची गरजच काय?' - Marathi News | If Rahul Gandhi is there why congress need Mahagathbandhan asks bjp leader ram madhav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तीन निवडणुका जिंकणारे राहुल गांधी असताना महाआघाडीची गरजच काय?'

राहुल गांधी यांना भाजपा नेते राम माधव यांचा टोला ...

राफेल विमान खरेदीची संयुक्त संसदिय समितीमार्फत चौकशी करावी : काँग्रेसची मागणी  - Marathi News | Parliamentary Committee should investigate Rafale aircraft purchase : demand by Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राफेल विमान खरेदीची संयुक्त संसदिय समितीमार्फत चौकशी करावी : काँग्रेसची मागणी 

राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी अशी मागणी पुण्यात काँग्रेसतर्फे करण्यात आली. ...

राफेल घोटाळाप्रश्नी काँग्रेसचे सांगलीत धरणे - Marathi News | Raphael scam: Take Congress to Sangli in Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राफेल घोटाळाप्रश्नी काँग्रेसचे सांगलीत धरणे

सांगली जिल्हा व सांगली विधानसभा क्षेत्र युवक कांग्रेस च्या वतीने स्टेशन चौक येथे बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...

राहुल गांधींची जानेवारी महिन्यात गोवा भेट शक्य  - Marathi News | Rahul Gandhi's visit to Goa in January | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राहुल गांधींची जानेवारी महिन्यात गोवा भेट शक्य 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येत्या महिन्यात गोवा भेटीवर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रव्यापी जनसंपर्क अभियान समाप्त झाल्यावर 20 जानेवारीनंतर तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात ते कधीही गोव्यात येण्याची शक्यता आहे. ...

पुढील पंतप्रधान कोण होईल सांगता येत नाही; रामदेव बाबांच्या वक्तव्याने खळबळ - Marathi News | The next prime minister will not be able to say that; Sensation by Ramdev Baban's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील पंतप्रधान कोण होईल सांगता येत नाही; रामदेव बाबांच्या वक्तव्याने खळबळ

भारत हा जातीयवादी देश नाही आणि केवळ हिंदुंचाही देश नाही, असे स्पष्ट केले.  ...