लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही : प्रकाश आंबेडकर - Marathi News | There is no official proposal from Congress: Prakash Ambedkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :काँग्रेसकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही : प्रकाश आंबेडकर

अधिकृत प्रस्ताव आला नसल्याने वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याच्या तयारीत ...

'ऑपरेशन लोटस' पुन्हा फेल; सात महिन्यात दोनदा बिघडला भाजपाचा खेळ - Marathi News | Karnataka Bjp Dropped Operation Lotus As Allegedly Rebel Congress Mlas Back Out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन लोटस' पुन्हा फेल; सात महिन्यात दोनदा बिघडला भाजपाचा खेळ

अपयश आल्यानं भाजपाकडून ऑपरेशन लोटस स्थगित ...

भाजपाचे अच्छे दिन! कॉर्पोरेट्सकडून तब्बल 400 कोटींच्या देणग्या - Marathi News | BJP far ahead with 437 crore rupees in donations says report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे अच्छे दिन! कॉर्पोरेट्सकडून तब्बल 400 कोटींच्या देणग्या

विरोधकांच्या एकूण देणग्यांच्या तुलनेत भाजपाला 12 पट देणग्या ...

वासनिकांना राऊत यांचे आव्हान, मुत्तेमवारानाही स्पर्धक वाढले - Marathi News | Raut challenged to Wasnik , Muttemwar's contestants also increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वासनिकांना राऊत यांचे आव्हान, मुत्तेमवारानाही स्पर्धक वाढले

रामटेक लोकसभेच्या जागेवर अ.भा. काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी दावा करून एकप्रकारे माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना पक्षांतर्गत आव्हान दिले आहे तर नागपूर लोकसभेतही माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांच ...

लोकसभा निवडणुक उमेदवारासाठी कॉँग्रेसचे संसदीय मंडळ करणार चर्चा! - Marathi News | Congress Parliamentary Board to discuss the Lok Sabha election candidate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकसभा निवडणुक उमेदवारासाठी कॉँग्रेसचे संसदीय मंडळ करणार चर्चा!

अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघासाठी संसदीय बोर्डाची स्थापना केली असून, त्याची पहिली बैठक येत्या आठवडयात होणार आहे. ...

नियोजन समितीत सदस्य निलंबनाच्या विषयावर काँग्रेस- सेनेची समन्वयाची भूमिका - Marathi News | Role of Coordination of Congress-Sena on the suspension of members in the planning committee | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नियोजन समितीत सदस्य निलंबनाच्या विषयावर काँग्रेस- सेनेची समन्वयाची भूमिका

काँग्रेसच्या चार सदस्यांना पालकमंत्री कदम यांनी मागील बैठकीत निलंबित केले होते. ...

सातव यांना चौथ्यांदा संसदरत्न - Marathi News |  Satav was elected as the fourth President of the Parliament | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सातव यांना चौथ्यांदा संसदरत्न

हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १९ जानेवारीला वितरण होणार आहे. ...

गोव्यात काँग्रेसच्या बूथस्तरीय आणि प्रभागस्तरीय समित्या येत्या २0 पर्यंत  - Marathi News | Goa Congress news | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात काँग्रेसच्या बूथस्तरीय आणि प्रभागस्तरीय समित्या येत्या २0 पर्यंत 

प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिका-यांची बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन येत्या २0 पर्यंत बुथस्तरीय आणि प्रभाग समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...