लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये भिवंडीत होते अच्छे दिन- अशोक चव्हाण - Marathi News | Good days were celebrated during the power of Congress- Ashok Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये भिवंडीत होते अच्छे दिन- अशोक चव्हाण

जनसंघर्ष यात्रेचा समारोप; केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पॉवरलूम आले धोक्यात ...

लोहा-कंधार मतदारसंघ काँग्रेसकडे घेणार - Marathi News | The Iron-Kandhar constituency will take the Congress | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोहा-कंधार मतदारसंघ काँग्रेसकडे घेणार

नांदेड : लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद राहिली नाही़ त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा यासाठी ... ...

राहुल व प्रियंका कुंभमेळ्यात स्नान करणार - Marathi News | Rahul and Priyanka have a bath in Kumbh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल व प्रियंका कुंभमेळ्यात स्नान करणार

उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल व प्रियंका मौनी अमावस्या किंवा वसंत पंचमीला कुंभमेळात स्नान करतील. ...

प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्नवर ‘आप’ची आगपाखड - Marathi News | Pranab Mukherjee's 'Bharat Ratna' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्नवर ‘आप’ची आगपाखड

संजय सिंह यांची मोदी सरकार व रा.स्व. संघावर टीका ...

३ जी: गांधी थिम, गांधी आणि गडकरी! प्रजासत्ताक दिनी राजपथवर अनोखे दर्शन - Marathi News | 3G: Gandhi Theim, Gandhi and Gadkari! Unique Philosophy on Republic Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ जी: गांधी थिम, गांधी आणि गडकरी! प्रजासत्ताक दिनी राजपथवर अनोखे दर्शन

राष्ट्रपिता महात्मा गांधींची थिम, राहुल गांधी आणि नितीन गडकरी असा ‘थ्री जीं’ चा अनोखा संगम आज राजपथवर पहायला मिळाला. ...

देशद्रोहींना अभय देणाऱ्यांना सत्तेतून खेचा- अशोक चव्हाण - Marathi News | Throwing Abhahans from the Power to the Deshars - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशद्रोहींना अभय देणाऱ्यांना सत्तेतून खेचा- अशोक चव्हाण

युती सरकारवर टीका, ठाण्यासह कल्याणातही जाहीर सभा ...

Budget 2019: 'पूर्ण अर्थसंकल्प सादर करणे संसदीय परंपरेविरुद्ध' - Marathi News | 'Presenting the full budget' against parliamentary tradition ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: 'पूर्ण अर्थसंकल्प सादर करणे संसदीय परंपरेविरुद्ध'

काँग्रेससह विरोधी पक्ष करणार तीव्र विरोध ...

पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार; प्रदेशाध्यक्षांचा दावा - Marathi News | Congress government in Goa after seat-sharing; State President's Claims | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार; प्रदेशाध्यक्षांचा दावा

सत्ताधारी भाजप आघाडीतील पाच आमदार आमच्या संपर्कात असून दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन केले जाईल, असा दावा गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडाणकर यांनी केला आहे. ...