लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Lok Sabha Election 2019: राज्यसभा सोडून संजय काकडे पळत्या लोकसभेच्या मागे लागणार? - Marathi News | Lok Sabha Election 2019: Sanjay Karkar to leave the Rajya Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019: राज्यसभा सोडून संजय काकडे पळत्या लोकसभेच्या मागे लागणार?

पक्षांतर्गत बंदी कायद्याचा फटका; काँग्रेस प्रवेश की खासदारकी? ...

सोलापूरात शिंदेंविरुद्ध भाजपाकडून कोण? - Marathi News | Who is BJP against Sholapur in Solapur? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोलापूरात शिंदेंविरुद्ध भाजपाकडून कोण?

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे सर्वांसमोर पेच ...

महात्मा गांधी यांचा भारत हवा की गोडसेचा?- राहुल गांधी - Marathi News | Mahatma Gandhi's goddess of India? - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधी यांचा भारत हवा की गोडसेचा?- राहुल गांधी

महात्मा गांधींचा भारत हवा आहे की नथुराम गोडसेचा भारत हे ठरविण्याची वेळ आता आली आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

हरियाणातील ‘जिंद’ जिंकल्याने भाजपा जोरात - Marathi News | BJP wins by winning 'Jind' in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणातील ‘जिंद’ जिंकल्याने भाजपा जोरात

अंतर्गत वाद सोडविण्यात काँग्रेस मग्न; सुरजेवालांमुळे ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज ...

Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस सातही जागा स्वबळावर लढणार - Marathi News | Lok Sabha Election 2019: Congress will contest seven seats in Delhi on its own | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस सातही जागा स्वबळावर लढणार

आम आदमी पक्षाशी आघाडी न करण्याचा काँग्रेसचा निर्णय ...

वर्ध्यात काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण; तडस यांची उमेदवारी निश्चित - Marathi News | Congress receives euphemism in UP; Tadas's candidature is fixed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वर्ध्यात काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण; तडस यांची उमेदवारी निश्चित

गेल्या साडेचार वर्षांच्या काळात जिल्हा परिषद, नगर पालिकांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपने मुसंडी मारली. ...

मतांची आघाडी किती, इतकाच काय तो प्रश्न - Marathi News | What is the number of votes, how much more is the question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतांची आघाडी किती, इतकाच काय तो प्रश्न

१९७८ साली जनता पार्टीचा प्रयोग झाला. या प्रयोगातून भाजपाकडे आलेला बोरीवली विधानसभा मतदारसंघ आजतागायत भाजपाकडे आहे. ...

अलिबाग मतदारसंघात धुसफूस; स्थानिक नेते, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी - Marathi News | Dissatisfaction in Alibag constituency; Local leaders, angry at the workers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग मतदारसंघात धुसफूस; स्थानिक नेते, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

युती, आघाडीच्या उमेदवारांचा लागणार कस ...