लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय, पालकांनी काळजी घ्या' - Marathi News | ncp leader jitendra awhad tweets on sujay vikhe patil join to bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय, पालकांनी काळजी घ्या'

सुजय विखे-पाटील भाजपामध्ये गेल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत आहे. ...

बॅनरवरून राहुल गांधी गेले, फडणवीस आले; कोळंबकरही भाजपवासी झाले? - Marathi News | Congress MLA Kalidas Kolamabkar may be Join BJP as soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॅनरवरून राहुल गांधी गेले, फडणवीस आले; कोळंबकरही भाजपवासी झाले?

काँग्रेसचे आमदार असलेले कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयावरील बॅनरवरुन काँग्रेस नेते गायब झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला आहे.  ...

‘असा’ ही सन्मान जेव्हा पदरी पडतो पिंपरी चिचवड महापालिका आयुक्तांच्या ... - Marathi News | garbage gift to Pimpri Chinchwad Municipal Commissioner's... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘असा’ ही सन्मान जेव्हा पदरी पडतो पिंपरी चिचवड महापालिका आयुक्तांच्या ...

भाजपच्या पदाधिका-यांचे फक्त मलई खाण्यावर लक्ष असल्यामुळे कच-याची समस्या गंभीर झालेली आहे... ...

संभाजी ब्रिगेडकडून पुण्याची जागा लढविण्यासाठी काकडेंना ऑफर - Marathi News | sambhaji brigade offer kakade to contest pune loksabha seat from brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी ब्रिगेडकडून पुण्याची जागा लढविण्यासाठी काकडेंना ऑफर

संभाजी ब्रिगेडकडून काकडेंना निवडणूक लढविण्याची ऑफर देण्यात आली आहे. ...

सुजयचा निर्णय योग्य होता, हे घरच्यांनाही पटेल; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Dr Sujay Vikhe Patil joined BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुजयचा निर्णय योग्य होता, हे घरच्यांनाही पटेल; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. संजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला ...

तब्बल 58 वर्षानंतर गुजरातमध्ये होतेय काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - after 58 years congress Central Working Committee meeting held in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 58 वर्षानंतर गुजरातमध्ये होतेय काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 58 वर्षानंतर गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत ...

राहुल यांच्या ‘अझहर जी’वर काँग्रेसनं करून दिली रविशंकर यांच्या 'हाफिज जी'ची आठवण - Marathi News | congress attacks bjp ravishankar prasad hafiz saeed video in reply to rahul masood comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल यांच्या ‘अझहर जी’वर काँग्रेसनं करून दिली रविशंकर यांच्या 'हाफिज जी'ची आठवण

पुलवामा दहशतवाही दल्ला आणि बालाकोटमध्ये एअर स्ट्राइकनंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेते उचलून धरत आहेत. ...

Lok Sabha Election 2019: पवारांची माघार, आंबेडकरांच्या घोषणेने आघाडीसमोर अडचणी - Marathi News | Lok Sabha Election 2019: Pawar's withdrawal, problems with front end of Ambedkar's announcement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: पवारांची माघार, आंबेडकरांच्या घोषणेने आघाडीसमोर अडचणी

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला तीन मोठे धक्के ...