लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आजोबांच्या ‘बेरकी’ राजकारणाचा वारसा... - Marathi News | grand fathers of Politics in continue with nephew... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आजोबांच्या ‘बेरकी’ राजकारणाचा वारसा...

राज्याच्या राजकीय इतिहासातले नवे वळणाची नांदी असेल कदाचित.. पण या नांदीने एकीकडे काँग्रेसला धक्का तर भाजपाला आनंदाची ‘घडी’ दिली.... ...

आताची काँग्रेस गांधी विचारांच्या विरोधी, नरेंद्र मोदी यांचा ब्लॉगमधून काँग्रेसवर निशाना - Marathi News | PM Narendra Modi Worte blog on completed 89 years of Dandi March | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आताची काँग्रेस गांधी विचारांच्या विरोधी, नरेंद्र मोदी यांचा ब्लॉगमधून काँग्रेसवर निशाना

भारताच्या स्वातंत्र्य लढाईत दांडी यात्रेला महत्त्व आहे. या दिवसाचं महत्त्व जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. दांडी यात्रेच्या निमित्ताने मुठीतल्या मिठाने इंग्रजांचे साम्राज्य हादरवून सोडलं, असं मोदी यांनी म्हटलं आहे. ...

सुजय पाटील यांचा भाजपा प्रवेश दुर्दैवी बाब : अशोक चव्हाण - Marathi News | Sujay Patil's entry into BJP is unfortunate: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुजय पाटील यांचा भाजपा प्रवेश दुर्दैवी बाब : अशोक चव्हाण

मुख्यमंत्री यांची साम, दाम, दंड, भेद ही निती लोकशाहिला मारक आहे. ...

काँग्रेस सरकार आल्यास जीएसटीची पुनर्रचना करणार - राहुल गांधी  - Marathi News | Lok sabha elections 2019 - We will reform GST, Says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सरकार आल्यास जीएसटीची पुनर्रचना करणार - राहुल गांधी 

देशात आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जर काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक होत असलेल्या जीएसटीत पुनर्रचना करुन दिलासा देणार असल्याचं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात येथील गांधीनगर येथे केले ...

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये दाखल; 'या' जागेवरून निवडणूक लढणार - Marathi News | Patidar leader Hardik Patel joins Congress party. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये दाखल; 'या' जागेवरून निवडणूक लढणार

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींचा नारा; बिनधास्त बोला, प्रश्न विचारा! - Marathi News | Priyanka Gandhi Vadra in Gandhinagar, Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींचा नारा; बिनधास्त बोला, प्रश्न विचारा!

काँग्रेसचे महासचिवपद स्वीकारून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांना संबोधित करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. ...

3 जागा द्या अन्यथा 15 ठिकाणी उमेदवार उभे करु, राजू शेट्टींनी दिला आघाडीला अल्टीमेटम - Marathi News | Give 3 lok sabha seats, otherwise we standing 15 candidate in elections, Raju Shetty gave ultimatum to Congress-NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :3 जागा द्या अन्यथा 15 ठिकाणी उमेदवार उभे करु, राजू शेट्टींनी दिला आघाडीला अल्टीमेटम

आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागा वाटपाची तयारी नाही, आघाडीने आम्हाला 3 जागा सोडाव्यात अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे ...

'न्युरोसर्जन' सुजय वाढवणार आघाडीची डोकदु:खी, जाणून घ्या विखेंचा 'बायोडेटा' - Marathi News | 'Neurosurgeon' to increase headache congress and NCP in lok sabha election | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'न्युरोसर्जन' सुजय वाढवणार आघाडीची डोकदु:खी, जाणून घ्या विखेंचा 'बायोडेटा'

सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सुजय यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ...