देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आज संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे संजय काकडे भाजपामध्येच राहणार का? याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना भेटलो असलो तरी काँग्रसमध्येच जाणार असल्याचे संजय काकडे यांनी स्पष्ट केले आहे. ...
२०१४ ते २०१९ या कालावधीत देशाच्या अंतर्गत भागात असे दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण जवळजवळ नव्हते़. परंतु ;जम्मू काश्मीरमध्ये मात्र गोळीला गोळीने उत्तर या धोरणामुळे दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते़... ...
डॉ. सुजय विखे दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विखे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरु झाला आहे. त्याचवेळी विखे यांचे समर्थकही भाजपमधील प्रवेशाबाबत चिंताजनक असून, विखेंसमोरच काही कार्यकर्त्यांनी नव्या पक्षात गेल्यानंतर पुढील वाटचाली ...