लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | BJP register Complain against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमधील वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप. ...

चौथ्या आघाडीसाठी सदाभाऊंचा नकार, तर जानकर-शेट्टी यांच्यात खलबतं  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Sadabhau Khot refuse about forth alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौथ्या आघाडीसाठी सदाभाऊंचा नकार, तर जानकर-शेट्टी यांच्यात खलबतं 

चौथ्या आघाडीत सामील होण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत भाजपसोबतच राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Video - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही - अजित पवार - Marathi News | Parth Pawar candidature is not yet decided - Ajit Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Video - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही - अजित पवार

पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर पार्थचे नाव जाहीर होईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.  ...

हे 5 मुद्दे, नरेंद्र मोदी यांच्यासाठी ठरु शकतात डोकेदुखी   - Marathi News | These 5 issues can become headache for Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे 5 मुद्दे, नरेंद्र मोदी यांच्यासाठी ठरु शकतात डोकेदुखी  

2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे अनेक खासदार निवडून आले मात्र आता अशी परिस्थिती नाही याची जाणीव भाजपला देखील आहे.  ...

गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधींनी केलं पहिलं ट्वीट - Marathi News | priyanka gandhi vadra first tweet invoking mahatma gandhi message non violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधींनी केलं पहिलं ट्वीट

गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधी यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी साबरमती आश्रमामधील फोटो पोस्ट केला आहे. ...

अरुणाचल प्रदेशात ‘पीआरसी’ने भाजपा घायाळ; काँग्रेस ४२ जागा आणू शकेल? - Marathi News | PRC condemns BJP in Arunachal Pradesh; Congress can bring 42 seats? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचल प्रदेशात ‘पीआरसी’ने भाजपा घायाळ; काँग्रेस ४२ जागा आणू शकेल?

लोकसभेपेक्षा विधानसभेच्या ६0 जागांवरच लक्ष ...

मोदींच्या गुजरातमधून काँग्रेसने फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग! - Marathi News | Congress tries to contest Loksabha election from Modi's Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या गुजरातमधून काँग्रेसने फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग!

प्रचंड जाहीर सभेत मोदी, भाजपा व संघावर टीकास्त्र ...

कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर - Marathi News | Kalidas Kalambkar on the way to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर

आपल्या जनसंपर्क कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा बॅनर लावत कोळंबकर यांनी आपली दिशा स्पष्ट केली. ...