लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कार्यकर्त्यांनी सतरंज्यांच्या घड्याच घालत बसायचं का? - Marathi News | dynasty politics continues sujay vikhe patil and parth pawar to contest lok sabha election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कार्यकर्त्यांनी सतरंज्यांच्या घड्याच घालत बसायचं का?

‘आयत्या पिठावर रांगोळ्या काढणं सोपं असतं’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. राजकीय क्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही. ...

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापूरात घेतले ‘कुणाचे’ दर्शन..? - Marathi News | Radhakrishna Vikhe-Patil took a look at 'Kunaache' .. in Kolhapur. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापूरात घेतले ‘कुणाचे’ दर्शन..?

मुलगा डॉ. सुजय यांनी अहमदनगर जिल्ह्यात भाजपचा झेंडा हातात घेतल्याने प्रचंड चर्चेत आलेले विधानसभेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे बुधवारी दुपारी कोल्हापुरात अचानक येऊन गेले. ...

Lok Sabha Election 2019: आघाडीत जागावाटपाचा खल; युतीचा नारळ फुटणार २४ला - Marathi News | Lok Sabha Election 2019: Front row seat; The coconut of the Alliance will begin on 24th | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: आघाडीत जागावाटपाचा खल; युतीचा नारळ फुटणार २४ला

घटक पक्षांच्या भूमिकेमुळे आघाडीत चिंता ...

Lok Sabha Election 2019: उमेदवार कोण? पुण्यनगरीमध्ये एकच चर्चा - Marathi News | Lok Sabha Election 2019: Who is the candidate? The only discussion in the city of Pune | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: उमेदवार कोण? पुण्यनगरीमध्ये एकच चर्चा

भाजपाकडून शिरोळे की बापट?; काँग्रेसमध्ये मोहन जोशी यांच्यासह चौघे इच्छुक ...

जालन्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून - Marathi News | Congress leader from Jalna at Mumbai | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आत वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत ...

लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 5 उमेदवार रिंगणात - Marathi News | Congress releases another list of 21 candidates. Nana Patole to contest from Nagpur. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 5 उमेदवार रिंगणात

काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. ...

कर्नाटकात 'काँग्रेस-जेडीएस'चं गणित जुळलं, जागावाटपाचा तिढा सुटला!    - Marathi News | Congress to contest on 20 seats and JD(S) to contest on 8 seats out of the 28 Lok Sabha seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात 'काँग्रेस-जेडीएस'चं गणित जुळलं, जागावाटपाचा तिढा सुटला!   

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षात आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत निर्णय झाला आहे.  ...

'कॉल मी राहुल'... असं राहुल गांधींनी सांगताच 'ती' लाजली अन् पोरींची कळी खुलली! - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Call me Rahul, Says Congress President Rahul Gandi to Students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कॉल मी राहुल'... असं राहुल गांधींनी सांगताच 'ती' लाजली अन् पोरींची कळी खुलली!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच नेते व्यस्त आहे. निवडणुकीच्या रणांगणात बाजी कोण मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज तामिळनाडू दौऱ्यावर आहेत ...