लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
‘द ताश्कंद फाईल्स’... कॉँग्रेसवर आणखी एक हल्ला - Marathi News | 'The Tashkent files' ... Another attack on the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘द ताश्कंद फाईल्स’... कॉँग्रेसवर आणखी एक हल्ला

ऐन निवडणुकीच्या तोंडावर विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित ‘द ताश्कंद फाईल्स ’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ...

काँग्रेसने राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान  - Marathi News | Place in the list of star campaigners given Congress to Radhakrishna Vikhe-Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान 

 लोकसभा निडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने आज प्रसिद्ध केली आहे. ...

२० सुत्री; इंदिराजींची अन् राहुलचीही - Marathi News | Lok Sabha Election 2019 indira gandhi 20 point program follow by Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० सुत्री; इंदिराजींची अन् राहुलचीही

१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते. ...

पुण्यात भाजपाचा प्रचार सुरू, काँग्रेसच्या गोटात अजूनही चल बिचल  - Marathi News | The BJP's campaign in Pune start , the Congress is still on waiting mode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपाचा प्रचार सुरू, काँग्रेसच्या गोटात अजूनही चल बिचल 

भाजपाने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली व प्रचारालाही सुरूवात केली आहे. ...

गेल्या 70 वर्षात गरिबी गेली नाही, आता काय घालवणार ; साेशल मीडियावर पुणेकरांची मतमतांतरे - Marathi News | Poverty does not go away in the last 70 years; Punkar's comments on the social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या 70 वर्षात गरिबी गेली नाही, आता काय घालवणार ; साेशल मीडियावर पुणेकरांची मतमतांतरे

राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ...

'त्याचे' वडील होते राजीव गांधींचे 'खास'; पण तो उतरतोय राहुलविरोधात मैदानात! - Marathi News | Lok Sabha election 2019 Congress Loyalist Haji Mohammad Haroon Rashid to Contest Against Rahul Gandhi In Amethi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्याचे' वडील होते राजीव गांधींचे 'खास'; पण तो उतरतोय राहुलविरोधात मैदानात!

अमेठीत राहुल गांधींना मोहम्मद हारुन रशिद देणार आव्हान ...

काँग्रेस देणार गरिबांना वर्षाला ७२ हजार; देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अखेरची लढाई - Marathi News | Congress will give 72 percent of the poor every year; The last battle for eradicating poverty in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस देणार गरिबांना वर्षाला ७२ हजार; देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अखेरची लढाई

काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली. ...

भिवंडीत काँग्रेसच्या ४२ नगरसेवकांचे टावरेंविरोधात बंड - Marathi News | Constabulary against 42 Municipal Councilors' towers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत काँग्रेसच्या ४२ नगरसेवकांचे टावरेंविरोधात बंड

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांच्या उमेदवारीस काँग्रेसच्या ४७ पैकी ४२ नगरसेवकांनी विरोध करून त्यांच्याऐवजी शिवसेनेत असलेले सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना पक्षाने तिकीट द्यावे, अशी मागणी केली आहे. ...