लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात लढणार निवडणूक - Marathi News | shatrughan sinha join congress bjp patna sahib constituency bihar lok sabha elections 2019 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात लढणार निवडणूक

बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ...

Lok Sabha Election 2019 : पटेल -आंबेडकरांसह ९ उमेदवारांचे १५ अर्ज दाखल ! - Marathi News |  Lok Sabha Election 2019:15 nominations filed along with Patel-Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : पटेल -आंबेडकरांसह ९ उमेदवारांचे १५ अर्ज दाखल !

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचीत बहुजन आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह ९ उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा नि ...

लोक कांदा-कांदा ओरडत असताना, उद्धव यांनी राममंदिराचा मुद्दा रेटला : रोहित पवार - Marathi News | Lok Sabha Eleation 2019 Rohit Pawar criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोक कांदा-कांदा ओरडत असताना, उद्धव यांनी राममंदिराचा मुद्दा रेटला : रोहित पवार

युतीची सत्ता येणार नाहीच, पण खोटेपणाचे प्रयोग पाहुन एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्कार युतीला नक्की मिळेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. ...

'न्याय योजना' लागू केल्यास देश 4 पावलं मागे, निती आयोगााला राहुल गांधीची स्कीम अमान्य - Marathi News | Congress is announcing anything, Rahul Gandhi's 'jurisdiction' policy invalidates the Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'न्याय योजना' लागू केल्यास देश 4 पावलं मागे, निती आयोगााला राहुल गांधीची स्कीम अमान्य

राहुल गांधींच्या या घोषणेनेतर निती आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका केली आहे. ...

नोटाबंदी हा भाजपाचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेसने जारी केला व्हिडीओ - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Opposition releases purported video alleging BJP on demonetization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी हा भाजपाचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेसने जारी केला व्हिडीओ

नोटाबंदीचा निर्णय भाजपाच्या फायद्यासाठी घेण्यात आला असून भाजपाचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे ...

नीरव मोदी, विजय मल्ल्याला माघारी घेऊनच येऊ : प्रकाश जावडेकर  - Marathi News | Neerav Modi, Vijay Mallya seen in india due to bjp govermen : Prakash Javadekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीरव मोदी, विजय मल्ल्याला माघारी घेऊनच येऊ : प्रकाश जावडेकर 

विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना काँग्रेसच्या काळातच कर्ज मिळाले. या उलट भाजप सरकार आल्यावर त्यांना देश सोडून जाण्याची वेळ आली. ...

सुशीलकुमार शिंदेंना ३७ लाखांची देणी - Marathi News | SushilKumar Shinde congress loksabha election solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुशीलकुमार शिंदेंना ३७ लाखांची देणी

सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांची पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे. ...

Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात दिग्गजांचे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल! - Marathi News | Lok Sabha Election 2019: In Marathwada veterans filled forms for lok sabha! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात दिग्गजांचे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल!

अशोक चव्हाण, प्रीतम मुंडे यांची उमेदवारी दाखल; युती, आघाडीसह वंचित आघाडीचे उमेदवार मैदानात ...