लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उर्मिला मातोंडकर दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार - Marathi News | lok sabha elections 2019 urmila matondkar reach at new delhi congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उर्मिला मातोंडकर दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार

रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ...

'राजीव गांधी हेच राहुल यांचे वडील असल्याचा पुरावा काय?' - Marathi News | bjp leader vinay katiyar hits out at congress for asking proof of airstrikes jsp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजीव गांधी हेच राहुल यांचे वडील असल्याचा पुरावा काय?'

भाजपा नेते विनय कटियार यांनी विजय शंखनाद सभेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

काँग्रेसच्या प्रचार देखरेख समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा - Marathi News |  Sam Pitroda as the Chief of Congress's Publicity Monitoring Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या प्रचार देखरेख समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचारावर देखरेख ठेवण्यासाठी पक्षाने नेमलेल्या समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

परभणी शहरातून काढली रॅली : कार्यकर्त्यांच्या गर्दीने रस्ते फुलले; शक्तीप्रदर्शनासह युती-आघाडीचे अर्ज - Marathi News | Rally fired from Parbhani city: roads flooded workers; Alliance-linked application with power demonstration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरातून काढली रॅली : कार्यकर्त्यांच्या गर्दीने रस्ते फुलले; शक्तीप्रदर्शनासह युती-आघाडीचे अर्ज

परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर व शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी १८ उमेदवारांचे २२ अर्ज दाखल झाले आहेत. अखेरच्या ...

जतमध्ये भाजपमधील वाद चव्हाट्यावर-जगताप गटाविरोधात दुसरा गट कार्यरत - Marathi News | In the same vein, the second group is working on the issue of the BJP-Jagtap group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतमध्ये भाजपमधील वाद चव्हाट्यावर-जगताप गटाविरोधात दुसरा गट कार्यरत

जत : खासदार संजय पाटील यांच्या लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त आमदार विलासराव जगताप समर्थक व विरोधक कार्यकर्त्यांच्या जत शहरात दोन ... ...

'भाजपाचे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सचे राजकारण तर विरोधकांचे भयगंडाचे राजकारण' - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Politics of Performance is our Politics, Says BJP vice president Vinay Sahstrabuddhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपाचे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सचे राजकारण तर विरोधकांचे भयगंडाचे राजकारण'

भाजपाचे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सचे राजकारण आणि विरोधी पक्षांचे भयगंडाचे राजकारण असा या निवडणुकीतील सामना आहे असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे यांनी केला. ...

पुण्यात भाजपच्या प्रचाराला सुरुवात ; काँग्रेसचा उमेदवार ठरेना - Marathi News | BJP started campaign in Pune ; Congress yet to decide candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपच्या प्रचाराला सुरुवात ; काँग्रेसचा उमेदवार ठरेना

पुण्यात काँग्रेसचा उमेदवार ठरत नसताना भाजपने मात्र पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देत प्रचाराला सुरुवात केली आहे. ...

शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात लढणार निवडणूक - Marathi News | shatrughan sinha join congress bjp patna sahib constituency bihar lok sabha elections 2019 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात लढणार निवडणूक

बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ...