लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Video: भाजपाची 'नमो नमो' करणारी 'बोलकी' प्रचारकार्डं जप्त, काँग्रेसनं केला पर्दाफाश - Marathi News | Video: BJP's 'Namo Namo' 'Bolki' promotional work seized, Congress busted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: भाजपाची 'नमो नमो' करणारी 'बोलकी' प्रचारकार्डं जप्त, काँग्रेसनं केला पर्दाफाश

भाजपाकडून प्रचार कार्ड छापण्यात आलं होतं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज, कमळाला मतदान करा असे संदेश ऑडिओच्या माध्यमातून देण्यात असल्याचा प्रकार काँग्रेसने उघडकीस आणला ...

राहुल किंवा प्रियंका गांधी यांना सभेचे निमंत्रण -नवीनचंद्र बांदिवडेकर - Marathi News | Invitation to Rahul or Priyanka Gandhi - Navinchandra Bhahedeedkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राहुल किंवा प्रियंका गांधी यांना सभेचे निमंत्रण -नवीनचंद्र बांदिवडेकर

लढत शिवसेना व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्यातच होणार असे चित्र असले, तरी मतदार संघात मला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. माझ्या प्रचार सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी किंवा महासचिव प्रियंका गांधी ...

निवडणूक आयोगाची 2 निर्मात्यांना नोटीस; मालिकांमधील भाजपाचा प्रचार भोवणार? - Marathi News | election commission issues notice to 2 tv serial producers for promoting BJP schemes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निवडणूक आयोगाची 2 निर्मात्यांना नोटीस; मालिकांमधील भाजपाचा प्रचार भोवणार?

24 तासांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश ...

जाधवांसाठी मेहकर तर शिंगणेंसाठी सिंदखेड राजात मताधिक्य महत्त्वाचे - Marathi News | Sindhkhed Raja is important for shingne, while mehkar for prataprao jadhav | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जाधवांसाठी मेहकर तर शिंगणेंसाठी सिंदखेड राजात मताधिक्य महत्त्वाचे

बुलडाणा : १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे हे आमने सामने उभे ठाकले आहेत. ...

Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिममध्ये युतीसमोर मते टिकविण्याचे आव्हान!   - Marathi News | Lok Sabha Election 2019: In Yavatmal-Washim alliance has 5,31,000 votes | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिममध्ये युतीसमोर मते टिकविण्याचे आव्हान!  

वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या हक्काची तब्बल पाच लाख ३१ हजार २०२ मते आहेत. ही हक्काची मते मिळाली तरी युतीचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. ...

भाजपचे ‘संकल्पपत्र’ म्हणजे लबाडाचे आमंत्रण - सुधीर ढोणे - Marathi News | BJP's 'Sankalpatar' means the invitation of a liar - Sudhir Dhone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपचे ‘संकल्पपत्र’ म्हणजे लबाडाचे आमंत्रण - सुधीर ढोणे

अकोला : भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र ' असे नाव दिले असून, हा जाहीरनामा 'संकल्प पत्र ' नसून लबाडाचे आमंत्रण असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी क ...

प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, प्रियंकांनी दिले असे प्रत्युत्तर  - Marathi News | Modi-Modi's slogans in Priyanka Gandhi's road show | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, प्रियंकांनी दिले असे प्रत्युत्तर 

प्रियंका गांधी यांनीही उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे मोठा रोड शो करत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. मात्र... ...

सरकारी नोकरीसाठीचे परीक्षा शु्ल्क रद्द करणार : राहुल गांधी - Marathi News | Lok Sabha Election 2019 Rahul Gandhi promises removal of fees on application for government exams, jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी नोकरीसाठीचे परीक्षा शु्ल्क रद्द करणार : राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारी पद भरण्यासंदर्भात आणखी एक घोषणा केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास सरकारी नोकरीसाठी भरण्यात येणारे परीक्षा शुल्क रद्द करणार असल्याचे म्हटले. याचा लाभ स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या युवकांना मोठ्या प्रमाण ...