लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पोलीस बंदोबस्तात झाली सुशीलकुमार शिंदे यांची सभा - Marathi News | Sushilkumar Shinde's meeting was held in the bandwagon | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीस बंदोबस्तात झाली सुशीलकुमार शिंदे यांची सभा

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेताना लोकसभेच्या पायरीवर डोकं टेकविले त्यावेळी बरे वाटले होते. पण संसदेत गेल्यावर पाच वर्षांत त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून हुकूमशाही राजवट राबविली अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ...

फक्त गाढवाचीच छाती 56 इंचाची, काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | Congress leader controversial statement on Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त गाढवाचीच छाती 56 इंचाची, काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

2014 साली नरेंद्र मोदी यांच्याकडून देश चालविण्यासाठी 56 इंच छातीची गरज असते असं विधान केलं होतं त्यावरून अर्जुन मोढवाडिया यांनी मोदींवर टीका केली आहे.  ...

उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके - Marathi News | In the last four and a half years, there is no fund for the upturn irrigation scheme: Bharat Bhalek | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके

भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले. ...

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; ऐन निवडणुकीतच अल्पेश ठाकोरने सोडला 'हात' - Marathi News | Alpesh Thakor quits Congress ahead of Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; ऐन निवडणुकीतच अल्पेश ठाकोरने सोडला 'हात'

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ...

बाळ्यामामांना काँग्रेसश्रेष्ठींचा विरोध - Marathi News | Congratulations to the Congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळ्यामामांना काँग्रेसश्रेष्ठींचा विरोध

उमेदवारीवरून दोन गट । निष्ठावंतांना डावलण्यास झाला विरोध ...

हर्षवर्धन पाटलांना ‘ ईव्हीएम ’ ची भीती - Marathi News | HarshVardhan Patil fear of 'EVM' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटलांना ‘ ईव्हीएम ’ ची भीती

संकल्पपत्र एवढ्या उशिरा आणून आणि त्यामुळे जुन्याच घोषणा करून भाजपाने निवडणुकीआधीच हार मान्य केल्याची स्थिती आहे. ...

मालिकांप्रमाणेच राहुल गांधीच्या भाषणाआधी क्लिप येईल, वास्तवाशी याचा संबंध नाही : देवेंद्र फडणवीस  - Marathi News | clips before Rahul Gandhi's speech, it is not related to reality : Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालिकांप्रमाणेच राहुल गांधीच्या भाषणाआधी क्लिप येईल, वास्तवाशी याचा संबंध नाही : देवेंद्र फडणवीस 

काँग्रेसने गरीबी दूर केली ती फक्त आपल्या पार्टीतल्या चेल्यांची... ...

'विमानात काळा पैसा भरला, पांढरा करून आणला'; काँग्रेसचा अमित शहांवर गंभीर आरोप - Marathi News | loksabha election 2019 congress claims ministers and businessmen money was carried by the plane during demonetisation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'विमानात काळा पैसा भरला, पांढरा करून आणला'; काँग्रेसचा अमित शहांवर गंभीर आरोप

काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कपिल सिब्बल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ...