लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
केंद्र सरकारची एक ही संकल्पना लोकशाहीला हिटलरशाहीकडे नेणारी - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | This one concept of the central government is leading democracy towards Hitlerism - Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारची एक ही संकल्पना लोकशाहीला हिटलरशाहीकडे नेणारी - पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसच्या काळात संशोधन आणि विज्ञान तंत्रज्ञानावर देशाच्या एकूण जीडीपीपैकी १ टक्के खर्च केला जायचा मात्र आता हा ०.७ टक्क्यांवर आला आहे ...

उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार - Marathi News | BJP strength will increase in North Maharashtra; 2 former MLAs Kunal Patil, Apoorva Hiray will join the BJP party in the next 48 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार

कोणताही शब्द, आश्वासन न घेता भाजपात जात आहे. प्रवेशासाठी कार्यकर्त्यांचाच आग्रह आहे असं कुणाल पाटील यांनी सांगितले. ...

मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का? - Marathi News | Will any decision be made in Delhi today regarding the Mumbai Congress? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?

आज दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीत मुंबई आणि महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी नेमके काय करायचे?, संघटनात्मक बदल करायचे की नाही? ...

कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'! - Marathi News | There will be a big upheaval in Karnataka, now dk shivakumar may get opportunity to become cm congress mla iqbal hussain claims leaked Congress big plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!

"मी अनुमानांवर विश्वास ठेवत नाही. आम्हाला खात्री आहे की, हायकमांडला परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यांना संधी देण्यासंदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल..." ...

घरच्या खासदारांचा आहेर कसा वाटतो? भाजपने सांगावे;काँग्रेसची टीका - Marathi News | How do you feel about the MPs from home? BJP should tell Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरच्या खासदारांचा आहेर कसा वाटतो? भाजपने सांगावे;काँग्रेसची टीका

शहर आता राहण्यालायक राहिले नाही, या भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे पदाधिकारी तुटून पडले आहेत. हा घरचा आहेर कसा वाटतो, असा प्रश्न भाजपला काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केला ...

आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे - Marathi News | congress leader kunal patil likely to join bjp and signs of a shock before the elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे

Congress Kunal Patil News: कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल, असे या नेत्यांनी म्हटले आहे. ...

“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका - Marathi News | mp vishal patil criticized bjp and said congress ideology cannot be ended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

Vishal Patil News: काँग्रेससाठी आमची निष्ठा अढळ आहे. तुरुंगात जावे लागले तरी चालेल. पण माझे विचारविश्व काँग्रेसचे आहे, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. ...

"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल    - Marathi News | "BJP's duplicity in language policy exposed, Hindi is not compulsory from primary level in Gujarat, why is it compulsory in Maharashtra?" Congress questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?", काँग्रेसचा सवाल

Maharashtra News: गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी नाही तर मग महाराष्ट्रातच पहिलीपासून हिंदी कशासाठी. गुजरातमध्ये एक धोरण आणि महाराष्ट्र दुसरं धोरण कसं, हे फडणवीस व बावनकुळे यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ...