लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
वसंतदादांचे घर आम्ही फोडले नाही; विशाल पाटील यांच्या आरोपावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | We did not demolish Vasantdada house Minister Chandrakant Patil gave clarification on Vishal Patil's allegations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादांचे घर आम्ही फोडले नाही; विशाल पाटील यांच्या आरोपावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

‘शक्तिपीठ’ला ९० टक्के शेतकऱ्यांचे समर्थन ...

विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही... - Marathi News | An editorial on which leaders tried to obstruct Indira Gandhi and how her work was remarkable. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...

आणीबाणीपूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कोणी-कोणी व कोणत्या कारणांनी कोंडी केली होती आणि ती त्यांनी कशी फोडली, याचा ऊहापोह... ...

“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan criticizes govt over shaktipeeth mahamarg and marathi language and hindi imposed issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण

Shaktipeeth Mahamarg: RSS आणि भाजपाचे एकच लक्ष आहे. एक भाषा, एक निवडणूक, एक देश, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...

'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले - Marathi News | Rahul Gandhi on RSS: 'They hate the Constitution, that's why...', Rahul Gandhi got angry over RSS leader Dattatreya Hosabale's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

Rahul Gandhi on RSS: 'प्रत्येक देशभक्त भारतीय शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचे रक्षण करेल.' ...

मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय? - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over raj thackeray and uddhav thackeray morcha over marathi language and hindi imposed issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?

Congress Vijay Wadettiwar News: कुठल्याही बॅनरशिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल. दोन्ही ठाकरे बंधूंकडून निमंत्रण आले तर आम्ही विचार करू, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...

“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said rss bjp agenda of changing the constitution and imposing manusmriti still persists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: लोकशाही व संविधानावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने हा अजेंडा लक्षात घ्यावा. लोकशाही आणि संविधान अबाधित ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ...

भाजप शहराध्यक्षांची वीज चोरीवरून युवक काँग्रेस आक्रमक - Marathi News | Youth Congress aggressive over BJP city president's electricity theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप शहराध्यक्षांची वीज चोरीवरून युवक काँग्रेस आक्रमक

- कारवाईची मागणी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन ...

“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका - Marathi News | indira gandhi lifted the emergency but did not hold elections by stealing votes said congress harshwardhan sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका

Congress Harshwardhan Sapkal: आणीबाणीने देशाला शिस्त लागली हे मात्र कोणी बोलत नाही. काळाबाजार, भ्रष्ट्राचार करण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...