लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मायावती आणि अखिलेश यांचा कंट्रोलर मोदींच्या हातात, राहुल गांधींची टीका  - Marathi News | Mayawati and Akhilesh's Controller in Modi's Hand - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावती आणि अखिलेश यांचा कंट्रोलर मोदींच्या हातात, राहुल गांधींची टीका 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

अब की बार किसकी सरकार? दिल्लीतला 'हा' मतदारसंघ ठरवणार - Marathi News | lok sabha election Chandni Chowk Parliamentary Constituency decides party in power | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अब की बार किसकी सरकार? दिल्लीतला 'हा' मतदारसंघ ठरवणार

मतदारसंघात तीन पक्षांमध्ये टक्कर ...

दहशतवाद्यांना भारतात कमकुवत सरकार हवंय- पंतप्रधान मोदी - Marathi News | lok sabha election 2019 pm narendra modi slams bsp sp congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दहशतवाद्यांना भारतात कमकुवत सरकार हवंय- पंतप्रधान मोदी

सपा, बसपा, काँग्रेसवर मोदींचं शरसंधान ...

कमलनाथ सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा पुनर्विचार करणार, मायावतींचा इशारा - Marathi News | Mayawati's warning, to rethink the support given to the Kamal Nath government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा पुनर्विचार करणार, मायावतींचा इशारा

गुणा येथील बसप उमेदवार लोकेंद्रसिंह राजपूत यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच येथील काँग्रेसचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांना पाठिंबाही जाहीर केला. त्यामुळे बसपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. ...

सट्टाबाजारात राज्यात युतीच फेव्हरेट, तर आघाडीच्या जागा तिपटीने वाढण्याचा अंदाज - Marathi News | In the speculative market, the alliance is feat in the state, and the number of seats in the foreclosure is tripled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सट्टाबाजारात राज्यात युतीच फेव्हरेट, तर आघाडीच्या जागा तिपटीने वाढण्याचा अंदाज

सट्टाबाजारात युतीच फेव्हरेट आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जवळपास तिपटीने जास्त जागा मिळण्याची शक्यता असली, तरी सर्वाधिक जागेवर युतीचे उमेदवार विजयी होतील ...

जय महाराष्ट्र... निर्भय समर्थनाबद्दल उर्मिलांकडून राज ठाकरेंचे 'मनसे' आभार - Marathi News | Jai Maharashtra ... Raj Thackeray's 'MNS' Thanks by Urmila mantodkar support for lok sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय महाराष्ट्र... निर्भय समर्थनाबद्दल उर्मिलांकडून राज ठाकरेंचे 'मनसे' आभार

काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचे कौतुक केले होते ...

मोदीजी फाईल्स जाळल्या तरी तुम्ही वाचणार नाही, राहुल गांधींचा इशारा - Marathi News | Modi ji burning files is not going to save you - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी फाईल्स जाळल्या तरी तुम्ही वाचणार नाही, राहुल गांधींचा इशारा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला करताना मंगळवारी शास्त्री भवनमध्ये लागलेली आग ही मोदींच्या सांगण्यावरून लावण्यात आली होती असा आरोप केला आहे. ...

मुख्यमंत्र्यांकडून बेरोजगार युवकांची थट्टा, गिरीश चोडणकर यांचा आरोप - Marathi News | Girish Chodankar attack on Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांकडून बेरोजगार युवकांची थट्टा, गिरीश चोडणकर यांचा आरोप

रोजगार निर्मिती हा चर्चेचा व प्राधान्याचा विषय नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केले आहे. ...