लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
निवडणूक संपताच नमो टीव्हीनं गाशा गुंडाळला; डीटीएचवरुन गायब - Marathi News | NaMo TV vanishes from all platforms as Lok Sabha election ends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक संपताच नमो टीव्हीनं गाशा गुंडाळला; डीटीएचवरुन गायब

नमो टीव्ही अचानक डीटीएचवरुन गायब ...

शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर कॉँग्रेस आंदोलन करणार - Marathi News | The Congress will campaign for the scholarship question | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर कॉँग्रेस आंदोलन करणार

कॉँग्रेसच्या नाशिक जिल्हा अनुसूचित विभागाची बैठक शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वाटपाबाबत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. य ...

लोकसभा निकालापूर्वीच मध्य प्रदेशात मायावती 'किंगमेकर'च्या भूमिकेत - Marathi News | lok sabha elections 2019 madhya pradesh bjp demands assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निकालापूर्वीच मध्य प्रदेशात मायावती 'किंगमेकर'च्या भूमिकेत

भारतीय जनता पक्ष आमदार खरेदीसाठी प्रयत्न करणार नाही. परंतु, काँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येऊ इच्छितात. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भार्गव यांनी केली आहे. ...

कोण होणार पंतप्रधान? उत्तर द्या अन् मिळवा या कंपनीने दिलेली मोठी ऑफर - Marathi News | predict the next Indian Prime Minister and get a discount on your dinner by Zomato | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण होणार पंतप्रधान? उत्तर द्या अन् मिळवा या कंपनीने दिलेली मोठी ऑफर

तुम्हाला निकालाची भविष्यवाणी वर्तवावी लागणार आहे. जर ही भविष्यवाणी खरी ठरली तर तुम्हाला कंपनीकडून बंपर ऑफर मिळेल. ...

'ईव्हीएमवर संशय नको म्हणून 3 राज्यात काँग्रेसचा विजय; हे तर भाजपाचं षडयंत्र' - Marathi News | Congress victory in 3 states not to suspect EVM says Congress leader Rashid alvi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ईव्हीएमवर संशय नको म्हणून 3 राज्यात काँग्रेसचा विजय; हे तर भाजपाचं षडयंत्र'

तीन राज्यातील निकाल काँग्रेसच्या बाजूने देऊन ईव्हीएमवर घेण्यात येत असलेला संशय दूर करण्याचा भाजपाचा डाव होता हे सिद्ध होईल ...

मध्य प्रदेशात काँग्रेसला १४-१७ जागा मिळतील; दिग्विजय सिंहांना विश्वास - Marathi News | Congress will get 14-17 seats in Madhya Pradesh; Digvijay Singh's faith | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात काँग्रेसला १४-१७ जागा मिळतील; दिग्विजय सिंहांना विश्वास

देशात २००४ सारखे वातावरण आहे. त्यामुळे काहीही निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतरच सगळ चित्र स्पष्ट होईल, असही दिग्विजय सिंह म्हणाले. ...

लोकसभा निवडणुकीत 255 महिला उमेदवार कोट्यधीश - Marathi News |  lok sabha election 2019 255 women candidates millionaires in Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत 255 महिला उमेदवार कोट्यधीश

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाने महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली असल्याचे समोर आले आहे. 724 महिलांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढवली. ...

Exit Poll म्हणजे Exact Poll नव्हे; काँग्रेसने निकालांचे अंदाज फेटाळले - Marathi News | Exit Poll is not an Exact Poll; Congress raise questions on poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll म्हणजे Exact Poll नव्हे; काँग्रेसने निकालांचे अंदाज फेटाळले

2018 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निकालांचे एक्झिट पोल दाखविले होते. त्यात काँग्रेसचा पराभव होईल सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात निकाल उलट लागले होते. ...