लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Government: रामदास आठवलेंचा सूर अचानक बदलला; मुख्यमंत्रिपदासाठी सुचवला नवा फॉर्म्युला - Marathi News | Maharashtra Government: Ramdas Eighth tone suddenly changed; New formula suggested for CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: रामदास आठवलेंचा सूर अचानक बदलला; मुख्यमंत्रिपदासाठी सुचवला नवा फॉर्म्युला

शिवसेनेने दुर्लक्ष केल्यानंतर आठवलेंनी दुसऱ्या पक्षाकडे मोर्चा वळवला ...

रस्ता खोदून सिमेंट रोडचे बांधकाम करा  : विकास ठाकरे यांनी केली पाहणी - Marathi News | Dig up the road and construct the cement road: Vikas Thakre conducted the survey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रस्ता खोदून सिमेंट रोडचे बांधकाम करा  : विकास ठाकरे यांनी केली पाहणी

सिमेंट रोडच्या उंचीमुळे दुकानांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचण्याची शक्यता विचारात घेता पुढील काम करताना आधी एक फूट रस्ता खोदा व नंतर त्यावर सिमेंट रोडचे बांधकाम करा, अशी सूचना आ.विकास ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ...

राज्यात एकत्र, जिल्ह्यात मात्र काँग्रेस विरोधात - Marathi News | United in the state, in the district but against the Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात एकत्र, जिल्ह्यात मात्र काँग्रेस विरोधात

काँग्रेससह शिवसेनेला सोबत घेत राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार एकीकडे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत तर दुसरीकडे मात्र नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत काँग्रेस विरोधातच दंड थोपटले आहेत ...

राज्याआधीच वडगाव मावळ नगरपरिषदेत ''महाविकास आघाडी '' - Marathi News | Mahavikas Aaghadi in Wadgaon Maval municipal council before the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याआधीच वडगाव मावळ नगरपरिषदेत ''महाविकास आघाडी ''

राज्यात महाविकास आघाडी स्थापन होणार असल्याची चर्चा आहे. ...

शिवसेनेचा डाव मोडण्यासाठी भाजपाची खेळी; पण 'ती' टीम ठरवणार महापौर कुणाचा? - Marathi News | Sai party has merged with BJP ahead of the election of Ulhasnagar mayor. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेचा डाव मोडण्यासाठी भाजपाची खेळी; पण 'ती' टीम ठरवणार महापौर कुणाचा?

भाजपाने महापौरच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला महापौरपदापासून दूर ठेवण्यासाठी मोठी खेळी खेळण्यात आली आहे. ...

उत्कंठावर्धक मडगाव नगराध्यक्षपदाचा उद्या निर्णय - Marathi News | New Margao Municipal Chairperson Will Elected Tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्कंठावर्धक मडगाव नगराध्यक्षपदाचा उद्या निर्णय

पूजा नाईक व डॉरीस टेक्सेरा यांच्यात कांटे की टक्कर; भाजपाची भूमिका अस्पष्ट ...

Maharashtra Government: शिवसेनेचे आमदार बैठकीनंतर जयपूरला होणार रवाना; गोव्याला जाण्याची इच्छा - Marathi News | Shiv Sena MLA to leave for Jaipur after meeting; Desire to go to Goa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शिवसेनेचे आमदार बैठकीनंतर जयपूरला होणार रवाना; गोव्याला जाण्याची इच्छा

दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांवर बैठक होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील उद्या (22 नोव्हेंबर) मुंबईत महत्वाची बैठक बोलावली आहे. ...

Maharashtra Government : राज्याचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी समन्वय समिती - सुत्रांची माहिती - Marathi News | Maharashtra Government: Coordinating Committee in congress, NCP and Shiv Sena for ensuring smooth functioning of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : राज्याचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी समन्वय समिती - सुत्रांची माहिती

Maharashtra News : तिन्ही पक्षांकडून एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार ...