लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'महाविकास आघाडी'मुळे पंकजा मुंडेंचा विधान परिषदेचा मार्गही खडतर - Marathi News | Pankaja Munde's way to the Legislative Council is difficult due to mahavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाविकास आघाडी'मुळे पंकजा मुंडेंचा विधान परिषदेचा मार्गही खडतर

परळी मतदार संघातील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठविण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या वाढलेल्या प्राबल्यामुळे पंकजा यांचा विधान परिषदेचा मार्ग खडतर होणार हेही तेवढंच खरं आहे.  ...

सत्ताबदलाचा भाजपला दणका; बहुमत असतानाही लातूरमध्ये कॉंग्रेसचा महापौर - Marathi News | Vikrant Gojamgunde of Congress elected as mayor of Latur, two BJP corporators rebels | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सत्ताबदलाचा भाजपला दणका; बहुमत असतानाही लातूरमध्ये कॉंग्रेसचा महापौर

मनपात काँग्रेस 33, भाजप 35 व अन्य 1 असे पक्षीय बलाबल आहे. ...

Maharashtra Government: संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत, ही शरद पवारांची इच्छा?, पण... - Marathi News | Maharashtra Government: Sharad Pawar wants Sanjay Raut to become Chief Minister, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत, ही शरद पवारांची इच्छा?, पण...

Maharashtra News : गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया आणि राजकारण्याच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे.  ...

Maharashtra Government : 'अण्णा, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली' - Marathi News | maharashtra election 2019 ncp jitendra awhad slams anna hazare on Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : 'अण्णा, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली'

दिल्लीतून काँग्रेस श्रेष्ठींनी सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर आता पुढील चर्चेसाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रत्येकी तीन नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. ...

Maharashtra Government: 'आता शिवसेनेला कुणी इंद्राचं आसन दिलं तरीही नको; भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव नाही' - Marathi News | maharashtra government 'BJP has no proposal for Shiv Sena' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'आता शिवसेनेला कुणी इंद्राचं आसन दिलं तरीही नको; भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव नाही'

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही सेना-भाजपाला मिळून सरकार स्थापन करण्यात अपयश आलेलं आहे.  ...

Maharashtra Government: तीन तीन खात्यांचे गट; महाविकास आघाडीत 'असं' होणार सत्तापदांचं वाटप - Marathi News | Maharashtra Government: Congress-NCP's allocation of accounts with Shiv Sena will be held today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: तीन तीन खात्यांचे गट; महाविकास आघाडीत 'असं' होणार सत्तापदांचं वाटप

तीनही पक्षांकडून प्रत्येकी ३ नेते एकत्र बसणार ...

Maharashtra Government: शिवसेनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन प्रस्ताव तयार; उद्धव ठाकरे काय स्वीकारणार? - Marathi News | Maharashtra Government: Shiv Sena CM fixed; Deputy Chief Minister of Congress, NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शिवसेनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन प्रस्ताव तयार; उद्धव ठाकरे काय स्वीकारणार?

दोन्ही पक्षांचे नेते शिवसेना नेत्यांशी करणार चर्चा ...

‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ पण किती काळ?; भाजपचे कार्यकर्ते, आमदारांमध्ये अस्वस्थता - Marathi News | 'Weight and watch' but how long? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ पण किती काळ?; भाजपचे कार्यकर्ते, आमदारांमध्ये अस्वस्थता

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची गाडी सुसाट ...