लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra CM: चला समजून घेऊ, 'पक्षांतर बंदी कायदा' म्हणजे काय रे भाऊ... - Marathi News | Maharashtra CM: Let's understand what the Anti Defection Law of political parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: चला समजून घेऊ, 'पक्षांतर बंदी कायदा' म्हणजे काय रे भाऊ...

महाराष्ट्रात जनमत भारतीय जनता पक्षाच्या विरोधी आहे. सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही. ...

वेंगुर्ला काँग्रेसचे काम उत्कृष्ट : बी. एम. संदीप - Marathi News | Excellent work of the Vangurla Congress | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेंगुर्ला काँग्रेसचे काम उत्कृष्ट : बी. एम. संदीप

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि कोकण प्रभारी बी. एम. संदीप यांनी  सिंधुदुर्ग दौ-यात तालुका काँग्रेस कार्यालयास भेट दिली आणि पक्षाच्या कामाची माहिती घेतली. ...

Maharashtra CM : शिरुर हवेलीसह खेडचे आमदार साहेबांसोबत...  - Marathi News | Maharashtra CM : Shirur Haveli and khed MLA along with sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra CM : शिरुर हवेलीसह खेडचे आमदार साहेबांसोबत... 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट ...

Maharashtra CM: 'एक जरी आमदार फुटला तर...'; अजित पवारांनी दिलेलं 'ते' खुलं आव्हान खरं ठरणार? - Marathi News | Maharashtra CM: 'If one MLA breaks ...'; Will it be an open challenge given by Ajit Pawar its true now? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: 'एक जरी आमदार फुटला तर...'; अजित पवारांनी दिलेलं 'ते' खुलं आव्हान खरं ठरणार?

Maharashtra News: अजित पवारांसोबत ८ आमदार गेले होते मात्र त्यातील ५ आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतल्याचं सांगण्यात आलं ...

Maharashtra CM: बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाही त्यांच्याबाबत काय बोलणार?; शिवसेनेला टोला - Marathi News | Maharashtra CM: Can't keep Balasaheb's thoughts alive? BJP Target Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाही त्यांच्याबाबत काय बोलणार?; शिवसेनेला टोला

Maharashtra News: तसेच विरोधात बसायचं होतं मग खुर्चीसाठी मॅच फिक्सिंग कोणी केली. शिवसेना कोणाच्या इशाऱ्यावर वागत होती? ...

बंडखोरीनंतर सोशल मीडियावर अजित पवार ट्रोल ! - Marathi News | Ajit Pawar troll on social media after rebellion! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोरीनंतर सोशल मीडियावर अजित पवार ट्रोल !

फेसबुकवरील 99 टक्के पोस्ट सध्या तरी अजित पवार यांच्या विरोधात दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीप्रमाणेच आता देखील शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होत आहे.  ...

Maharashtra CM : ...काहीतरी काळंबेरं; काँग्रेसने व्यक्त केला संशय - Marathi News | Maharashtra CM Today was a black spot in the history of Maharashtra says Ahmed Patel Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : ...काहीतरी काळंबेरं; काँग्रेसने व्यक्त केला संशय

ज्याप्रकारे शपथविधी उरकला, ते पाहता काहीतरी काळंबेरं असल्याचं दिसत आहे असं काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी म्हटलं आहे. ...

Maharashtra CM :रामदास आठवले म्हणतात,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया' - Marathi News | Maharashtra CM Ramdas Athawale attacked Shiv Sena and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM :रामदास आठवले म्हणतात,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया'

अमित शहा यांनी मला आधीच सांगितले होते की, तुम्ही चिंता करू नका सर्व काही ठीक होईल. ...