लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Government : 'हम होंगें कामयाब!', राष्ट्रवादी प्रचंड आशावादी - Marathi News | Maharashtra Government nawab malik tweet on Maharashtra Government formation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : 'हम होंगें कामयाब!', राष्ट्रवादी प्रचंड आशावादी

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ...

Maharashtra Government: शिवसेना राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्यास तयार- सूत्र - Marathi News | Maharashtra Government: Shiv Sena ready to give NCP as chief minister for two and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शिवसेना राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्यास तयार- सूत्र

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलेला असतानाच आणखी एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. ...

अजित पवारांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी 'गॅस'वर; आमदारांकडून घेतलं प्रतिज्ञापत्र - Marathi News | After Ajit Pawar's tweet, NCP on high alert; Affidavit from MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी 'गॅस'वर; आमदारांकडून घेतलं प्रतिज्ञापत्र

महाराष्ट्रातल्या राजकारणाची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. ...

राज्य संकटात असताना सत्तेसाठीचा खेळ चीड आणणारा - Marathi News | The game for power is annoying when the state is in crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्य संकटात असताना सत्तेसाठीचा खेळ चीड आणणारा

फोडाफोडी करणार नाही, असे सांगत कॉँग्रेसच्या नावाने खडे फोडणाऱ्या आणि आपले राजकारण शुचिर्भूत असल्याचा दावा करणाºया भाजपचे हे कसले राजकारण म्हणायचे? महाराष्ट्र अस्मानी-सुलतानी संकटात असताना सत्तेसाठीचा हा खेळ चीड आणणारा आहे. ...

राहुल गांधींच्या सभागृहातील अनुपस्थितीने अनेक जण संभ्रमात - Marathi News | Many were confused by the absence of Rahul Gandhi in the House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या सभागृहातील अनुपस्थितीने अनेक जण संभ्रमात

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून (१८ नोव्हेंबर) सभागृहात सतत गैरहजर असल्यामुळे प्रत्येक जण संभ्रमात पडला आहे. गांधी बहुधा उद्याही लोकसभेत दिसण्याची शक्यता नाही. ...

Maharashtra Government: भाजपाकडून 'ऑपरेशन लोटस'ची तयारी; 'या' चार नेत्यांवर मोठी जबाबदारी - Marathi News | Maharashtra Government bjp starts lotus operation gives responsibility to 4 leaders came from ncp congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: भाजपाकडून 'ऑपरेशन लोटस'ची तयारी; 'या' चार नेत्यांवर मोठी जबाबदारी

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू  ...

Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता? - Marathi News | Ajit Pawar, Devendra Fadnavis was in contact from 10 November; Sharad Pawar didn't even know? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू होत्या. यावेळी त्या पक्षांच्या अंतर्गत बैठकाही होत होत्या. ...

Maharashtra Government: शरद पवारांनी अहमद पटेलांना केला फोन, सांगितली राज्यातील परिस्थिती  - Marathi News | Maharashtra Government: Sharad Pawar calls Ahmed Patel, tells the situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शरद पवारांनी अहमद पटेलांना केला फोन, सांगितली राज्यातील परिस्थिती 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार स्थापन केल्यापासून शरद पवारही सक्रिय झाले आहे. ...