लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पालघरमध्ये भाजपची सत्ता संपुष्टात; वाशिम, नंदुरबारमध्ये आघाडीला संधी - Marathi News | BJP lost power in Palghar; Opportunity to lead in Washim, Nandurbar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये भाजपची सत्ता संपुष्टात; वाशिम, नंदुरबारमध्ये आघाडीला संधी

पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १८ जागा जिंकत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. ...

उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांचे राजकारण स्पष्ट करणारी ही पहिलीच निवडणूक - Marathi News | The trend of local politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांचे राजकारण स्पष्ट करणारी ही पहिलीच निवडणूक

महाविकास आघाडीने जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर प्रभाव दाखवला आहे. ...

सत्ता गमावल्याचा भाजपला फटका, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला यश - Marathi News | BJP's loss of power, success of Eknath Shinde's leadership | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सत्ता गमावल्याचा भाजपला फटका, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला यश

माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत अनेक भाजप नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही राज्यातील सत्ता गमावल्याचा फटका या पक्षाला पालघर जिल्हा परिषदेत बसला. ...

जिल्हा परिषद निवडणूक : नागपुरात भाजपच्या गडाला धक्का - Marathi News | Zilla Parishad Elections: BJP's stronghold hit in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद निवडणूक : नागपुरात भाजपच्या गडाला धक्का

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जिल्ह्यातील ५८ जि.प. सर्कलपैकी ४० जागांवर आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे. ...

ZP Election 2020 : नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना धक्का, जि.प. निवडणुकीत पत्नी पराभूत - Marathi News | maharashtra zp Election 2020 : Tribal Development Minister K. C. Padavi's Wife loss in Nandurbar ZP elections | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :ZP Election 2020 : नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना धक्का, जि.प. निवडणुकीत पत्नी पराभूत

Nandurbar ZP Election 2020 : राज्य मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांनाही जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये मोठा धक्का बसला आहे. ...

अखेर मनपा विरोधी पक्षनेते पद दीपकसिंह रावतांकडे - Marathi News | Finally, Deepak Singh Rawat, the Leader of the Municipal Opposition in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अखेर मनपा विरोधी पक्षनेते पद दीपकसिंह रावतांकडे

भाजपाच्या अंतर्गत वादातून विरोधी पक्षनेतेपदाचा विषय थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता़ ...

आता सभापतीपदासाठी लॉबिंग;हळूहळू काँग्रेसमध्येही वाढताहेत इच्छुक - Marathi News | Now lobbying for the sabhapati post in Hingoli ZP; Gradually, even the Congress is growing | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता सभापतीपदासाठी लॉबिंग;हळूहळू काँग्रेसमध्येही वाढताहेत इच्छुक

महाविकास आघाडीची हिंगोली जिल्हा परिषदेत सत्ता आहे. ...

ZP Election 2020 : विधानसभेतील 'ती' चूक भाजपाला भोवली; नागपूर जिल्हा परिषद काँग्रेसच्या 'हातात' - Marathi News | ZP Election 2020: Congress win in Nagpur Zilla Parishad due to BJP mislead in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ZP Election 2020 : विधानसभेतील 'ती' चूक भाजपाला भोवली; नागपूर जिल्हा परिषद काँग्रेसच्या 'हातात'

Nagpur ZP Election 2020 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात या निवडणुका होत असल्याने राजकीयदृष्ट्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते ...