देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. ...
केंद्र सरकारने घेतलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा, नागरिकत्व नोंदणी कायदा दुरूस्ती या तसेच कामगार हित विरोधी धोरणे व अन्य बदलांमुळे नागरिकांमधील असंतोष वाढतो. ...