लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Video: छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला; भाजपाचा काँग्रेस शिवसेनेवर हल्ला - Marathi News | Kamal Nath MP Govt Over Chhatrapati Shivaji Maharaj Statue Removal In Chhindwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला; भाजपाचा काँग्रेस शिवसेनेवर हल्ला

शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला सहन होईल का? ...

'आप'ला राष्ट्रीय पक्ष होण्याचे वेध; बिहार निवडणुकीवर लक्ष - Marathi News | AAP wants to be a national party; Focus on Bihar elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ला राष्ट्रीय पक्ष होण्याचे वेध; बिहार निवडणुकीवर लक्ष

विरोधकांचा चेहरा म्हणून पुढं येण्याची क्षमता केजरीवाल यांच्यामध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या स्वरात सुरू झाली आहे.  ...

पुणे महापालिकेकडून पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; मालमत्ता करवाढ फेटाळली - Marathi News | Pune Municipal Corporation increased water tax by 15 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेकडून पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; मालमत्ता करवाढ फेटाळली

महापालिका आयुक्तांनी केले सन २०२०-२१ चे अंदाजपत्रक सादर ...

Delhi Election Results : ...म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे 'कृष्ण' - Marathi News | delhi election results third time arvind kejriwal won he was born on janmashtami in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : ...म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे 'कृष्ण'

दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. ...

Delhi Election Results : 'आप'मधून बाहेर पडले... भाजपा, काँग्रेसकडून लढले... निवडणुकीत गडगडले! - Marathi News | Delhi Election Results : MLAs Leaving The Aam Aadmi Party And Gone To Congress and BJP Have Lost In The Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : 'आप'मधून बाहेर पडले... भाजपा, काँग्रेसकडून लढले... निवडणुकीत गडगडले!

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. ...

'...मग काँग्रेसनं आपलं दुकान बंद करायचं का?'; दिल्लीतील 'भोपळ्या'वरून नेत्यांमध्ये जुंपली - Marathi News | delhi election results sharmistha mukharjee raises question on p chidambaram over kejriwal victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...मग काँग्रेसनं आपलं दुकान बंद करायचं का?'; दिल्लीतील 'भोपळ्या'वरून नेत्यांमध्ये जुंपली

दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसमध्ये अफरातफर माजली आहे. ...

दिल्लीत भाजपच्या निम्म्या सदस्यांचे 'आप'ला मतदान ! - Marathi News | BJP's Half of votes transfer to AAP in Delhi! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजपच्या निम्म्या सदस्यांचे 'आप'ला मतदान !

दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपचे नियोजन शिस्तबद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी देखील दिल्लीत भाजपचा प्रचार केला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ...

काँग्रेसने लढवलेल्या 66 पैकी 63 जागांवरील डिपॉजिट जप्त - Marathi News | Deposit from 63 of the 66 seats contested by Congress was seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने लढवलेल्या 66 पैकी 63 जागांवरील डिपॉजिट जप्त

दिल्लीकरांनी विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर आम आदमी पक्षालाच विजयी केले. दुहेरी आकडा न गाठता येणाऱ्या भाजपला आठ ठिकाणी विजय मिळाला. 2015 मध्ये भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यामध्ये पाच जागांची भर पडली आहे. ...