लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'राजा-महाराजांचा जमाना गेला; ज्योतिरादित्य शिंदेंच्या जाण्याने फरक पडत नाही' - Marathi News | 'The time of the King-Maharaja is gone; Jyotiraditya Shinde's leaving doesn't matter ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजा-महाराजांचा जमाना गेला; ज्योतिरादित्य शिंदेंच्या जाण्याने फरक पडत नाही'

मध्य प्रदेशातील काँग्रेस आणि कमलनाथ यांचे सरकार कायम राहणार आहे. येत्या 16 मार्च रोजी तुम्हाला हे दिसून येईल. काँग्रेसच्या आमदारांची संख्या तुम्हाला पूर्वीऐवढीच दिसून येईल, असा दावा आमदार अर्जुन सिंग यांनी केला आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपकडून राज्यसभेसह मिळणार कॅबिनेटमध्ये स्थान ? - Marathi News | Jyotiraditya Shinde Will get Rajya Sabha and cabinet in BJP ? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपकडून राज्यसभेसह मिळणार कॅबिनेटमध्ये स्थान ?

ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिवंगत काँग्रेस नेते आणि पिता माधवराव शिंदे यांच्या जयंती दिनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ...

आता त्यांचे आमदार माझ्या संपर्कात; मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दाव्यानं एकच खळबळ - Marathi News | Will Prove Our Numbers in Floor Test says mp cm kamal nath after 22 congress mlas resign kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता त्यांचे आमदार माझ्या संपर्कात; मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दाव्यानं एकच खळबळ

Madhya Pradesh Political Crisis: भाजपाला आमदार फुटण्याची भीती; सर्व आमदारांना भोपाळमधून हरयाणात हलवलं ...

'तशी' ताकद काँग्रेस का लावत नाही, हा कळीचा मुद्दा आहे - Marathi News | Editorial on Madhya Pradesh Political Crisis behind of Jotiraditya Scindia pnm | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'तशी' ताकद काँग्रेस का लावत नाही, हा कळीचा मुद्दा आहे

मध्य प्रदेशात १५ वर्षांनंतर काँग्रेसने सत्ता मिळविली होती. देशभर मोदी-शहांचा अंमल असताना, काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही फारसे प्रभावी नसताना मिळालेली ही सत्ता पक्षांतर्गत रोष आणि कुरघोडीमुळे गमावण्याची वेळ काँग्रेसवर आली. अन्य राज्यांत आता काँग्रेसला ...

MP Politics: राज्यपाल परतल्यानंतर येणार घडामोडींना वेग; काँग्रेस नेत्यांचे शिंदे यांच्यावर टीकास्त्र - Marathi News | MP Politics: The pace of events to come after the governor returns; Shinde criticizes Congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP Politics: राज्यपाल परतल्यानंतर येणार घडामोडींना वेग; काँग्रेस नेत्यांचे शिंदे यांच्यावर टीकास्त्र

सप, बसपच्या नेत्यांनी घेतली शिवराजसिंह यांची भेट ...

ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत - Marathi News | Jyotiraditya uprising threatens Madhya Pradesh government; Members of SP-BSP also in BJP's tent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत

MP Political Crisis: ‘पक्षात राहून जनतेची सेवा करणे अशक्य होत असल्यानेच पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे,’ असे शिंदे यांनी ९ मार्चला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. ...

विजयाराजे ते ज्योतिरादित्य, अशी आहे शिंदे कुटुंबीयांची राजकीय कारकीर्द - Marathi News | Vijayaraje to Jyotiraditya is the political journey of the scindia family BKP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयाराजे ते ज्योतिरादित्य, अशी आहे शिंदे कुटुंबीयांची राजकीय कारकीर्द

काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील मातब्बर नेते असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मध्य प्रदेशच्या आणि देशाच्या राजकारणातील एक अग्रगण्य घराणे असलेले शिंदे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला, या दिवशी हाती घेणार कमळ - Marathi News | Jyotiraditya Scindia will join BJP on this Day BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला, या दिवशी हाती घेणार कमळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपा प्रवेश हा केवळ औपचारिकता मानला जात आहे. ...