लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सिन्नरला युवक कॉँग्रेसतर्फे न्याय योजना - Marathi News | Sinnarla Justice Plan by the Youth Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला युवक कॉँग्रेसतर्फे न्याय योजना

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवक काँग्रेस वतीने येथे न्याय योजना राबविण्यात आली. ‘युवक काँग्रेस देगी एक दिन का न्याय, केंद्र सरकार दे अगले ६ माह का न्याय’ असे आश्वासन काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीर नाम्यात दिले ...

“जो मोदी जी की आरती गावे, भारत देश परमपद पावे”; भाजपा मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लॉन्च - Marathi News | BJP Minister launches Narendra Modi's Aarti, Congress demand to take action pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जो मोदी जी की आरती गावे, भारत देश परमपद पावे”; भाजपा मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लॉन्च

नरेंद्र मोदींच्या आरती लॉन्चवरुन काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडलं. ...

... पण, फडणवीसांनी कुठं म्हटलंय तो फोटो मुस्लीम युवतीचा आहे? भाजपाचा सवाल - Marathi News | ... But, where did Fadnavis say that the photo is of a Muslim girl? BJP's question MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... पण, फडणवीसांनी कुठं म्हटलंय तो फोटो मुस्लीम युवतीचा आहे? भाजपाचा सवाल

राज्यातील आरोग्ययंत्रणा पुरती कोडमडली आहे. देशात आणि इतरही अनेक राज्य प्रत्येक घटकासाठी पॅकेज देत असताना महाराष्ट्रात मात्र कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही ...

"राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक, मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार" - Marathi News | mayawati lashes out rahul gandhi sharing video of workers SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक, मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार"

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. याच पार्श्वभूमी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ...

भाजपाने प्रत्येक प्रेसनोटसोबत हाजमोला गोळ्या मोफत वाटाव्यात, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा खोचक टोला - Marathi News | BJP should make Hajmola pills free with every press note - Sachin Sawant bkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने प्रत्येक प्रेसनोटसोबत हाजमोला गोळ्या मोफत वाटाव्यात, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा खोचक टोला

आंदोलन साफ फसले असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी भाजपाला दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते ...

काँग्रेसच्या ‘मनरेगा स्मारका’स मोदींचा दंडवत! - Marathi News | Modi pays homage to Congress' MNREGA monument! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसच्या ‘मनरेगा स्मारका’स मोदींचा दंडवत!

दिवस कसे पालटतात बघा. त्यावेळी ‘मनरेगा’ची जी खिल्ली उडविली, त्याच ‘मनरेगा’पुढे साष्टांग दंडवत घालायची वेळ मोदींवर आली आहे. गेल्या पाच दशकांत झाले नव्हते, इतके लोक गेल्या दोन महिन्यांत बेरोजगार झाले आहेत. ...

केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा; विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींचा मोदींवर निशाणा - Marathi News | opposition parties meeting chaired sonia gandhi amid corona virus and amphan cyclone sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा; विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींचा मोदींवर निशाणा

कोरोना टेस्टिंग किटच्या आयातीतही झटका बसला. लॉकडाउनच्या काळात गरिबांना आर्थिक मदत करायला हवी, सर्वांना मोफत धान्य, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसेस आणि ट्रेनची व्यवस्था करायला हवी, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. ...

ट्रोल तर होणारच ना ! भोसरीतील भाजपा आमदाराच्या भावाने केले आंदोलनासाठी मुलांना उन्हात उभे - Marathi News | Shiv Sena, NCP leaders trolled children standing in the sun for agitation by BJP MLA's brother in Bhosari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रोल तर होणारच ना ! भोसरीतील भाजपा आमदाराच्या भावाने केले आंदोलनासाठी मुलांना उन्हात उभे

कोरोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, सरकारच्या निषेधार्थ भाजपाने शुक्रवारी राज्यभरात 'मेरा आंगण, मेरा रणांगण' : महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन केले. ...