लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
  कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी, काँग्रेसने सत्तेतून बाजूला व्हावे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला - Marathi News | State government fails to stop Corona, Congress should step down from power - Nirupam BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :  कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी, काँग्रेसने सत्तेतून बाजूला व्हावे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला

कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील नेत्यांतल धुसफूस उघड होऊ लागली आहे. ...

महाराष्ट्रात आम्ही 'डिसीजन मेकर' नाही; राहुल गांधींनीही सांगितली (पृथ्वी)राज की बात! - Marathi News | Congress leader Rahul Gandhi Washes Hands Off Maharashtra corona crisis; Says only in Supporting Not Ruling sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात आम्ही 'डिसीजन मेकर' नाही; राहुल गांधींनीही सांगितली (पृथ्वी)राज की बात!

यापूर्वी,  काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका अशाच प्रकारच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात, ‘मी मंत्रिमंडळात नाही. सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे आहे,’ असे चव्हान यांनी म्हटले होते. ...

ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? - Marathi News | jyotiraditya scindia will give big blow to congress vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

मध्य प्रदेशात भाजपाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर आणि राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला परतले होते. ...

Video : लॉकडाउन फेल, आता पुढे काय? मोदी सरकारला राहुल गांधींचा सवाल, म्हणाले... - Marathi News | Rahul gandhi said lockdown failed in india amid corona crisis sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : लॉकडाउन फेल, आता पुढे काय? मोदी सरकारला राहुल गांधींचा सवाल, म्हणाले...

राहुल गांधी म्हणाले, लॉकडाउनच्या चारही टप्प्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले, परिणाम मिळाले नाहीत. अशात, सरकारला विचारण्याची आमची इच्छा आहे, आता सरकार पुढे काय करणार ? कारण लॉकडाउन फेल ठरले आहे. ...

‘ठाकरे सरकार’ धोक्यात?; मुख्यमंत्री आणि शरद पवार भेटीनंतर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले... - Marathi News | ‘Thackeray government’ in danger ?; After Pawar's meeting, Shiv Sena Sanjay Raut Reaction pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ठाकरे सरकार’ धोक्यात?; मुख्यमंत्री आणि शरद पवार भेटीनंतर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले...

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांना भेटून केली. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली. ...

'पंतप्रधान मोदींच्या आरतीनंतर आता बांधणार मंदिर'; भाजपा आमदाराची घोषणा - Marathi News | mussoorie bjp mla build temple with pm idol after releasing modi aarti SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधान मोदींच्या आरतीनंतर आता बांधणार मंदिर'; भाजपा आमदाराची घोषणा

लॉकडाऊन संपल्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे मंदिर बांधणार असून त्यामध्ये मोदींची मोठी मुर्ती असेल अशी घोषणा केली आहे.  ...

हे सरकार शिवसेनेचं, आमचं नाही; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'ऑडिओ क्लिप'ने खळबळ - Marathi News | This government belongs to Shiv Sena, not ours; Prithviraj Chavan's 'Audio Clip' viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे सरकार शिवसेनेचं, आमचं नाही; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'ऑडिओ क्लिप'ने खळबळ

पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडमध्ये असून, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कसलाही खुलासा अद्याप केला गेलेला नाही. त्यामुळे राज्यभर या क्लिपबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ...

योगींचा शिवसेनेवर पलटवार, म्हणाले- महाराष्ट्र सरकारनं 'सावत्र आई' होऊन मजुरांना आश्रय दिला असता तर... - Marathi News | yogi adityanath attacks on shiv sena and sanjay raut for his remarks on migrant worker and up govt sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींचा शिवसेनेवर पलटवार, म्हणाले- महाराष्ट्र सरकारनं 'सावत्र आई' होऊन मजुरांना आश्रय दिला असता तर...

लखनौ/मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील ... ...