लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
असा आहे whatsappचा भारतातील डिजिटल बँकिंग प्लॅन, ज्यावरून राहुल गांधींनी भाजपावर साधला निशाणा - Marathi News | rahul gandhi attack modi government over whatsapp digital banking plan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असा आहे whatsappचा भारतातील डिजिटल बँकिंग प्लॅन, ज्यावरून राहुल गांधींनी भाजपावर साधला निशाणा

व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपाची पकड आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पैशांच्या ज्या देवाणघेवाणीच्या सेवेचा उल्लेख केला आहे, ती सेवा म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅपचा डिजिटल बँकिंग प्लॅन आहे. यासंदर्भात त्यांनी अनेकदा उल्लेख केला आहे. ...

संदीप सिंह आणि भाजपाचे कनेक्शन काय?, CBI चौकशी करेल का?; काँग्रेसकडून सवाल   - Marathi News | What is the connection between Sandeep Singh and BJP? Will CBI investigate? Question from Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदीप सिंह आणि भाजपाचे कनेक्शन काय?, CBI चौकशी करेल का?; काँग्रेसकडून सवाल  

"भारतीय दूतावास प्रायोजित मॉरिशस सहलीत एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग. तरीही..." ...

संदीपसिंहचा भाजपमधील ‘तो’ बॉस कोण? - सचिन सावंत यांचा सवाल - Marathi News | Who is Sandeep Singh's boss in BJP? - Question by Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संदीपसिंहचा भाजपमधील ‘तो’ बॉस कोण? - सचिन सावंत यांचा सवाल

या प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह याने प्रदेश भाजप कार्यालयात तब्बल ५३ वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे. ती खरी असल्यास भाजप कार्यालयातील त्याचा ‘तो’ बॉस कोण आणि भाजपची संदीपसिंहशी एवढी जवळीक कशी, या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत ...

देशातील लोकशाहीवर सध्या हुकूमशाहीचा प्रभाव वाढतोय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आरोप - Marathi News | The influence of dictatorship on democracy in the country is increasing, Congress President Sonia Gandhi alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील लोकशाहीवर सध्या हुकूमशाहीचा प्रभाव वाढतोय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आरोप

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतच भारतातील लोकशाही अशा प्रकारे धोक्यात येईल याची देशाचा पाया रचणाऱ्या धुरिणांनी कधी कल्पनाही केली नसेल. ...

काँग्रेसचे फेसबुकवर पुन्हा टीकास्त्र : झुकेरबर्ग यांना लिहिले दुसरे पत्र - Marathi News | Congress re-vaccines on Facebook: Second letter to Zuckerberg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे फेसबुकवर पुन्हा टीकास्त्र : झुकेरबर्ग यांना लिहिले दुसरे पत्र

भाजप व फेसबुक यांच्या जवळिकीबाबत काँग्रेस आक्रमक; हा तर लोकांशी धोका ...

मनमाड शहर काँग्रेसचे धरणे - Marathi News | Manmad City Congress Dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड शहर काँग्रेसचे धरणे

मनमाड : पाणीटंचाई भेडसावणाऱ्या मनमाड शहरात प्रशासनाने शॉपिंग सेंटर उभारण्यापेक्षा पाणीप्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केले. शहर काँग्रेस अध्यक्ष अफजल शेख यांच्या म ...

"माझं ऐकलं नाही, तर पुढचे 50 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार नाही" - Marathi News | Congress leader ghulam nabi azad says If you do not listen to me Congress will not come to power for the next 50 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझं ऐकलं नाही, तर पुढचे 50 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार नाही"

निवडणूक व्हायला हवी. कारण, असेही होऊ शकते, की नियुक्त करण्यात आलेल्या काँग्रेस अध्‍यक्षाला एक टक्काही सपोर्ट नाही. जर निवडून आलेल्या घटकांनी पक्षाचे नेतृत्व केले, तर पक्षाची स्थिती सुधारेल. ...

"थोडी प्रतिक्षा करा व काय घडते आहे ते पाहा"; काँग्रेसच्या नाराज नेत्यांची लवकरच बैठक - Marathi News | "Wait a minute and see what happens"; A meeting of disgruntled Congress leaders soon | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"थोडी प्रतिक्षा करा व काय घडते आहे ते पाहा"; काँग्रेसच्या नाराज नेत्यांची लवकरच बैठक

काँग्रेसने दहा नेत्यांची एक समिती स्थापन केली. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी पाच काँग्रेस खासदारांना या समितीत घेण्यात आले. त्यात राहुल गांधी समर्थकांचा भरणा आहे. ...