देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Graduate Constituency Election: Congress nominates Vanjari विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसतर्फे अभिजित वंजारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ...
Madhya Pradesh Byelection Result: मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदेंच्या गडामध्ये 16 पैकी 7 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर एकूण 28 पैकी 9 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. यामुळे भाजपाच्या सरकारला काही धक्का बसणार नसून शिंदेंना मात्र याचा फ ...
बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांची एकत्र मोट बांधत महाआघाडी उभी करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर आव्हान उभे केले होते. ...
Goa Congress protests : रेल मार्ग दुपदरीकरणाचे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी दक्षिण-पश्चिम रेल्वे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...