देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Bihar Assembly Election Result News : महाआघाडीमधील घटक पक्षांच्या कामगिरीची आकडेवारीही समोर येत आहे. या आडेवारीमधून बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरी दिसून आली आहे. ...
Madhya Pradesh Byelection Result: प्रचारावेळी जनतेतून येणार प्रतिसाद पाहून शिंदे यांना भाजपाने बाजुला केले. प्रचार आणि पोस्टरांवरूनही शिंदे यांचे फोटो कमी होऊ लागले. ...
Bihar Assembly Election Result News : बिहारमधील आतापर्यंतच्या कलांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने १३० जागांवर आघाडी घेतली आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने १०० ते १०५ जागांवर आघाडी घेतली आहे. ...
Madhya Pradesh Bypoll Result Live: २८ जागांसाठी ३५५ उमेदवार उभे होते, विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकार सुरक्षित असल्याचं चित्र होतं ...
Bihar Election Result Live, BJP, NItish Kumar News: बिहार विधानसभा निकालांमध्ये भाजपा आणि जेडीयू आघाडीत भाजपाला ६३ जागा तर जेडीयू ५० जागांच्या आघाडीवर आहे. ...