देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे. ...
Congress Protest Against MPSC Exam Postponed Decision: MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली MPSC कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले ...
अमेरिकेची संस्था फ्रीडम हाऊसनंतर आता स्वीडनची संस्था वी-डेमोक्रेसीनं भारतातील लोकशाहीबद्दल व्यक्त केली चिंता. पाहा काय म्हटलंय या अहवालात भारताबद्दल ...
MPSC Exam Postponed, How did BJP MLC Gopichand Padalkar come to the agitation venue? ठाकरे सरकारने दुपारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाविरोधात राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, मात्र पुण्यात सुरुवात झालेल्या या आंदोलना ...
आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनी यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे, असे पटोले यांनी सांगितले. (Congress leader Nana Patole) ...