लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Assembly Elections 2021 : पक्षाने तिकीट नाही दिले, काँग्रेसच्या महिला अध्यक्षाने भर चौकात मुंडण केले  - Marathi News | Kerala Assembly Elections 2021 : The party did not give the ticket, the Congress woman president shaved her head in Thiruvananthapuram | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Elections 2021 : पक्षाने तिकीट नाही दिले, काँग्रेसच्या महिला अध्यक्षाने भर चौकात मुंडण केले 

Assembly Elections 2021 : ...

काँग्रेस नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांना साहित्य अकादमी पुरस्कार - Marathi News | Sahitya Akademi Award to Congress leader and former Chief Minister of Karnataka Veerappa Moily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांना साहित्य अकादमी पुरस्कार

वीरप्पा मोईली यांचे वय ८० आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री, पर्यावरणमंत्री, विधी आणि न्याय मंत्रालय अशा खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला होता. विशेष म्हणजे ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत.  ...

‘लक्ष्मणरेखा’ आखली, काँग्रेसची भूमिका स्पष्ट; प्रद्युत बाेरडाेलाेई यांचे भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर - Marathi News | ‘Lakshmanrekha’, the role of Congress is clear; Pradyut Bordoloei responds to BJP's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘लक्ष्मणरेखा’ आखली, काँग्रेसची भूमिका स्पष्ट; प्रद्युत बाेरडाेलाेई यांचे भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर

आंचलिक गण परिषद, डावे पक्ष तसेच ‘बीपीएफ’ हेदेखील आघाडीत आहेत. ‘एआययूडीएफ’तर्फे जातीय पवित्रा घेतल्यास आम्ही त्यांच्यासाेबत असणार नाही, म्हणूनच ही ‘लक्ष्मणरेखा’ आखली आहे, असे बाेरडाेलाेई यांनी स्पष्ट केले. ...

"अदानींची संपत्ती १२ लाख कोटींनी वाढली, तुमची किती वाढली?... शून्य..." - Marathi News | congress leader rahul gandhi tweet on adani enterprises gautam adani wealth congress bjp modi govt shares post on twitter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अदानींची संपत्ती १२ लाख कोटींनी वाढली, तुमची किती वाढली?... शून्य..."

Gautam Adani : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे, अहवालातून खुलासा ...

"मोहन डेलकरांचे प्राण नरेंद्र मोदी, अमित शहा वाचवू शकले असते" - Marathi News | "Narendra Modi, Amit Shah could have saved Mohan Delkar's life" - sachin sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोहन डेलकरांचे प्राण नरेंद्र मोदी, अमित शहा वाचवू शकले असते"

sachin sawant : लोकसभेच्या हक्कभंग समितीमध्ये डेलकर यांनी आपले गाऱ्हाणे मांडताना आपल्या मनात असलेले आत्महत्येचे सुतोवाच केले होते का? याबाबत लोकसभेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. ...

"...पण, तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?", चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | bjp leader chandrakant patil blame to mahavikas aghadi goverments on maratha reservation in supreme court  | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...पण, तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?", चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

bjp leader chandrakant patil : चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका केली आहे. ...

आसाम : काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा - Marathi News | Assam: Congress hopes to return to power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम : काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा

सहकारी पक्षांच्या साथीने भाजपला सत्तेतून बाहेर करण्याचा प्रयत्न ...

नोकरी मागितल्यावर मोदी सरकार तरुणांना देशद्रोही ठरवतंय; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress leader rahul gandhi criticised modi govt over unemployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरी मागितल्यावर मोदी सरकार तरुणांना देशद्रोही ठरवतंय; राहुल गांधींची टीका

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...