लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी - Marathi News | Mumbai Municipal Election: Should we fight with Thackeray brothers in Mumbai or separately? Congress leaders have made this demand to the high command | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी

Mumbai Municipal Election: यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसनेही या युतीत सहभागी व्हावे यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. ...

मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं? - Marathi News | Petition demanding investigation into vote rigging, judges give big decision, what happened in Supreme Court? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

Supreme Court News: राहुल गांधीं यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांमुळे देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचा तपास करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. ...

"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले... - Marathi News | CM Devendra Fadnavis strong response to Priyank Kharge demand to ban RSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...

कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ...

‘ऑपरेशन ब्लू स्टार चूकच, इंदिराजी जीवाला मुकल्या’; ही चूक केवळ इंदिरा गांधींची नव्हे तर; पी. चिदम्बरम यांच्या विधानावरून राजकारण पेटलं - Marathi News | Operation Blue Star was a mistake, Indiraji lost her life This mistake was not only Indira Gandhi Politics was ignited by P Chidambaram's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑपरेशन ब्लू स्टार चूकच, इंदिराजी जीवाला मुकल्या’; ही चूक केवळ इंदिरा गांधींची नव्हे तर; पी. चिदम्बरम यांच्या विधानावरून राजकारण पेटलं

शनिवारी कसौली येथे ‘दे वील शूट यू मॅडम : माय लाइफ थ्रू कन्फ्लिक्ट’ या पत्रकार हरिंदर बावेजा लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.  ...

कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण - Marathi News | Preparations to ban RSS in Karnataka? Mallikarjun Kharge's son's letter became the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण

कर्नाटकात आरएसएसवर बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक यांनी सिद्धरामय्या सरकारला पत्र लिहून संघावर असंवैधानिक कारवाया केल्याचा आरोप केला आहे. ...

"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा - Marathi News | If you had learned to make coffee BJP targets Rahul Gandhi's South America tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी दक्षिण अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर भाजपाने प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत भाजपाने काँग्रेसकडून स्पष्टीकरण मागितले आहेत. ...

“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम - Marathi News | congress senior leader p chidambaram said operation blue star was carried out in a wrong manner and late indira Gandhi had to pay the price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम

P Chidambaram On Operation Blue Star: काही दिवसांपूर्वी मुंबईतील २६/११ प्रकरणी गौप्यस्फोट गेल्यानंतर आता ऑपरेशन ब्ल्यू स्टारबाबत काँग्रेसचेच नेते पी. चिदंबरम यांनी मोठे विधान केले आहे. ...

मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार - Marathi News | Congress state president takes Mama Pagare on his shoulders and felicitates him for sharing 'that' photo of Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर

Kalyan Congress News: काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक ज्येष्ठ कार्यकर्त मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसवलेला आक्षेपार्ह सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे संतापलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून भररस्त्यात साडी ...