देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. प्रत्युत्तरादाखल, भारतीय सैन्याने ७ मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. ...
Harsimrat Kaur Badal : हरसिमरत कौर बादल यांनी "तुम्ही नाव बदलण्यासाठी विधेयक आणत आहात. या विधेयकाद्वारे तुम्ही गरिबांचे हक्क हिरावून घेत आहात" असं म्हटलं आहे. ...
Harshvardhan Sapkal News: नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. न्यायालयाच्या निर्णयाने दूध का दूध पाणी का पाणी झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने सोनियाजी व राहुलजी ...
मंगळवारी सरकारने लोकसभेत एक विधेयक सादर केले, ज्यात मनरेगाचे नाव बदलून 'विकसित भारत-जी राम जी योजना' असे करण्याचा प्रस्ताव आहे. यावर काँग्रेस आक्रमक झाली असून, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच पक्षाकडून दबाव वाढायला लागल्याने त्यांनी ही गोपनीय कागदपत्रे उघड करण्याचा निर्णय घेतला ...
मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम बदलून सरकार आता नवीन कायदा आणणार आहे. या कायद्यावरून संसदेत आणि संसदेबाहेर घमासान सुरू झाले आहे. ...