लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका - Marathi News | "The government that does not resign the tainted ministers should purify them by sprinkling cow urine," says Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे''

Vijay Wadettiwar criticizes Mahayuti government: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्याप्रती असंनवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...

२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी... - Marathi News | Pahalgam terror Attack, Operation Sindoor Debate in Lok sabha: Priyanka Gandhi directly attacks Amit Shah, mentioning Mumbai attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेव्हा मुख्यमंत्री, गृहमत्र्यांनी..."; २६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र

अमित शाहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत असं सांगत त्यांनी शाह यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले.  ...

Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं" - Marathi News | Congress Priyanka Gandhi raised issue of security lapse in pahalgam said who is responsible for attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"

Priyanka Gandhi And Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय - Marathi News | terrorists in the Pahalgam attack were already caught, killed yesterday Congress leader expresses doubt on Operation Mahadev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय

काँग्रेसचे माजी खासदार उदित राज सेना यांनी 'ऑपरेशन महादेववर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती - Marathi News | Operation Sindoor: 'Three terrorists who killed 26 tourists in Pahalgam were killed', Amit Shah informed in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती

Operation Sindoor: २२ मे 'ऑपरेशन महादेव' सुरू केले, याद्वारे पहलगामच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ...

'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती - Marathi News | Operation Sindoor: 'Ceasefire at Pakistan's request; No talks between Modi-Trump', Jaishankar clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती

Opration Sindoor: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धविराम झाल्याच्या दाव्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले खंडन! ...

'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले - Marathi News | Praniti Shinde on Operation Sindoor: 'Operation Sindoor was just a show', Praniti Shinde's statement sparks a new controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

Congress MP Praniti Shinde: लोकसभेतील चर्चेदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हटले. ...

'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले - Marathi News | Operation Sindoor: 'you will sit on the opposition bench for the next 20 years...', Amit Shah got angry during the discussion on Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले

Operation Sindoor: परराष्ट्र मंत्री जयशंकर 'ऑपरेशन सिंदूर'बाबत संसदेत महत्वाची माहिती देत असताना विरोधक सातत्याने गदारोळ घालत होते. ...