लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस पाठवणार समन्स - Marathi News | Big news! Mumbai police will send summons to Sameer Wankhede | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस पाठवणार समन्स

Sameer Wankhede : वानखेडेंनी सादर केलेल्या पुराव्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करत काही प्रश्न विचारल्याचं कळत आहे.  ...

PMRDA Action: अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा; १६ गुंठ्यातील '१४ रो हाऊसेस' जमीनदोस्त - Marathi News | PMRDA action on unauthorized construction 14 row houses demolished | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMRDA Action: अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा; १६ गुंठ्यातील '१४ रो हाऊसेस' जमीनदोस्त

मौजे वाघोली तालुका हवेली येथील गट नंबर 365 मध्ये बांधलेल्या अनाधिकृत रो हाऊसेस वर (PMRDA) पीएमआरडीच्या हातोडा मारण्यात आला. ...

पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये अपघात; इंजिनचे चाक घसरले - Marathi News | accident in the yard of Pune railway station the engine wheel slipped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये अपघात; इंजिनचे चाक घसरले

पुणे रेल्वे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्ड मध्ये गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास इंजिन घसरून (accicent) अपघात झाला. ...

समीर वानखेडे हेरगिरीप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी चौकशी करून मागवला अहवाल - Marathi News | Mumbai Police Commissioner inquires into Sameer Wankhede spying case and calls for report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडे हेरगिरीप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी चौकशी करून मागवला अहवाल

Sameer Wankhede Spying Case :एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) आपल्यावर दोन साध्या वेशातील मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली आहे ...

Pune Police: रस्त्यावर तरुणाने धक्का दिला अन् तरुणीने दिला ‘शक्ती’चा ‘प्रसाद’ - Marathi News | pune police start new activity women self defence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: रस्त्यावर तरुणाने धक्का दिला अन् तरुणीने दिला ‘शक्ती’चा ‘प्रसाद’

नवरात्रीनिमित्त शारीरिक व मानिसक ताकद, कौशल्य, आत्मविश्वास निर्माण करुन स्वसंरक्षण तंत्र शिकविणारा शक्ती हा उपक्रम ...

Pune Police: पोलीस शिपाई परीक्षेसाठी तब्बल २ हजार पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त - Marathi News | arrangement of 2000 police officers and staff for police peon examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: पोलीस शिपाई परीक्षेसाठी तब्बल २ हजार पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

पोलिस आयुक्तालयातील रिक्त २१४ शिपाई पदासाठीची ५ ऑक्टोबरला होत असलेल्या लेखी परीक्षेसाठी ७९ परिक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस सज्ज ...

‘क्लीन अप मार्शल’च्या बोगस टोळीचा सुळसुळाट; दमदाटी करत असल्याच्या अनेक तक्रारी - Marathi News | The bogus gang of Clean Up Martial on mumbai roads mumbai municipal corporation pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘क्लीन अप मार्शल’च्या बोगस टोळीचा सुळसुळाट; दमदाटी करत असल्याच्या अनेक तक्रारी

Clean Up Marshal : कारवाईच्या नावाखाली काही मार्शल तोडपाणी अथवा लोकांना दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...

पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याच्या वास्तुचे शंभराव्या वर्षात पदार्पण - Marathi News | Deccan Gymkhana Police Station in Pune marks its centenary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याच्या वास्तुचे शंभराव्या वर्षात पदार्पण

१९२२ च्या सुमारास त्याठिकाणी भाजेकर पॅव्हेलियन बांधण्यात आले होते ...