लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

सांगलीच्या आमराईत दसऱ्याला घुमणार संगीताची धून - Marathi News | Sangli's mood swings to music | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या आमराईत दसऱ्याला घुमणार संगीताची धून

सांगलीच्या आमराई उद्यानात सीसीटीव्ही व संगीत यंत्रणेचे काम दसऱ्यांपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आयुक्त रवींद्र खेबूडकर व महापौर संगीता खोत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ...

विद्यार्थी सेनेच्या वतीने नाशिकरोडला निदर्शने - Marathi News |  Demand of Nashik Road on behalf of student army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थी सेनेच्या वतीने नाशिकरोडला निदर्शने

परिसरात सुरू असलेला साथीच्या रोगामुळे खासगी रुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली रुग्णांची होणारी पिळवणूक थांबवावी. तसेच बिटको रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी विद्यार्थी सेनेच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...

सीआरझेड बफर झोनमधील बांधकामांवर होणार कारवाई, आयुक्तांनी केली समिती गठीत - Marathi News | Action will be taken on construction of CRZ buffer zone, commissioner formed by Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीआरझेड बफर झोनमधील बांधकामांवर होणार कारवाई, आयुक्तांनी केली समिती गठीत

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने सीआरझेड बफर झोन मधील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली असून लवकरच ही कारवाई अपेक्षित धरण्यात आली आहे. ...

डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचे काम अर्ध्यावरच झाले बंद - Marathi News | Dr. The repair work of the mini-theater of the Ghanekar theatraya was done in half | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचे काम अर्ध्यावरच झाले बंद

डॉ. काशिनाथ घाणेकरच्या मिनी थिएटरचे काम सुरु होऊन आता ते अर्ध्यावरच बंद पडले आहे. काम का बंद झाले आहे, याचे उत्तर सध्या तरी पालिकेकडे नाही. किंवा ते केव्हा सुरु होणार याचीही काहीच थांगपत्ता प्रशासनाला नाही. ...

जुने ठाणे नवीन ठाणे प्रकरणाच्या चौकशी समितीचा अद्याप थांगपत्ताच नाही - Marathi News | The inquiry committee of the Thane Thane New Thane case is not yet known | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जुने ठाणे नवीन ठाणे प्रकरणाच्या चौकशी समितीचा अद्याप थांगपत्ताच नाही

थीम पार्क संदर्भात महासभेत ठराव झाला असतांना सुध्दा त्याच्यावर अद्यापही स्वाक्षºया झाल्या नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनसुध्दा समिती गठीत झालेली नाही. ...

मागील पाच वर्षात गडकरी रंगायतनाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधींचा खर्च - Marathi News | For the last five years Gadkari colony repair bill has been spent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मागील पाच वर्षात गडकरी रंगायतनाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधींचा खर्च

गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीसाठी मागील पाच वर्षात कोट्यावधींचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्ष नागरीक संजीव दत्ता यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे. ...

कोल्हापूर :मतदार यादीत दोन्हीकडे नाव ठेवल्यास गुन्हा दाखल: विभागीय आयुक्तांचा इशारा - Marathi News |  Kolhapur: In case of name in both the voters list, the complaint is lodged: Departmental Commissioner's warning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :मतदार यादीत दोन्हीकडे नाव ठेवल्यास गुन्हा दाखल: विभागीय आयुक्तांचा इशारा

मतदार यादीत दोन्ही ठिकाणी नावे ठेवणाऱ्या मतदारांवर गुन्हा दाखल केला जाईल. अद्याप कुणावरही अशा स्वरूपाची कारवाई केलेली नाही; परंतु यापुढे ती केली जाईल, असा इशारा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी येथे दिला. ...

कोल्हापूर : विभागीय आयुक्तांनी केली मतदार याद्यांची पडताळणी - Marathi News | Kolhapur: Verification of voter lists by departmental commissioner | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : विभागीय आयुक्तांनी केली मतदार याद्यांची पडताळणी

मतदार यादीतील वगळण्यात आलेली नावे कोणत्या आधारे वगळली; त्यासाठी कोणते निकष लावले, काय पुरावे घेतले? अशी इत्थंभूत माहिती घेत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी सकाळी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात करवीर, कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर ...