सांगली जिल्ह्यातील पूर ओसरला असून पाण्याखाली गेलेले पूल वाहतूक योग्य असल्याबद्दल संबंधित यंत्रणेने तपासणी करून घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी साशंकता आहे अशा पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. शासकीय इमारती, शाळा, समाज मंदिरे, अंगणवाडी, ग्रामपंचायती, प्र ...
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे विविध ठिकाणच्या 30 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या आस्थानांना पूरग्रस्त जनतेला माफक दरात दुधाची विक्री करण्याबाबत व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्य ...
प्राथमिक शाळांमधील शालेय पोषण आहार साठा तपासणीच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारण वगळता रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. पूरस्थिती ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील मुख्य ...
देहभान, तहानभूक, कुटुंब सारं काही विसरून जाऊन स्वत:चंच कुटुंब मानलेल्या पूरग्रस्तांना त्यांना आश्वासक धार दिला. पूर ओसरल्यावरदेखील पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या कामात त्यांनी झोकून दिले आहे. ...
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू ... ...
सध्या पुणे शहरात दररोज सरासरी सहा ते सात दुचाकी तसेच एक ते दोन मोटारी चोरीला जात आहेत. वाहनांच्या चोरीची आता लोकांना इतकी सवय झाली आहे की, पोलीसही त्याच्याकडे आता रुटीन म्हणून बघत आहेत. ...