पोळा आणि तान्हा पोळ्याचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. ६०० होमगार्डस् आणि २ हजार पोलीस पोळा सणाचा तसेच मारबत उत्सवाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत. ...
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे श्रावण सरीव्यतिरिक्त पाऊस बरसलेला नाही. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सलग दहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, मानवी जीवनासही हानी पोहचली आहे. नुकता ...
शहरातील बचत गटांचा रोजगार असलेले मध्यान्ह भोजनाचे काम आता सेंट्रल किचन अंतर्गत निवडलेल्या ठेकेदारांमार्फतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या जून महिन्यात झालेल्या महासभेत ठराव झाला असला तरी शिक्षण खात्याने उच्च न्यायालयाच्या आद ...
येथील जिल्हा नियोजन समितीमध्ये बलदेव सिंग यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठक आज पार पडली. या बैठकीला कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, निवडणूक उप जिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांच्यासह न ...