लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय, मराठी बातम्या

College, Latest Marathi News

देशमुख महाविद्यालयाने जिंकली म्यूट ट्रायल स्पर्धा - Marathi News |  Mute Trial Competition won by Deshmukh College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशमुख महाविद्यालयाने जिंकली म्यूट ट्रायल स्पर्धा

शहरातील एनबीटी विधी महाविद्यालयात घेण्यात आलेली तेरावी म्यूट ट्रायल अ‍ॅण्ड जजमेंट रायटिंग स्पर्धा अमरावतीच्या पंजाबराव देशमुख महाविद्यालयाने जिंकली आहे. तर नाशिकमधील मविप्र विधी महाविद्यालयाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. ...

खासगी क्लासेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड - Marathi News | Jayant Mulay gets third consecutive year as district president of private classes organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी क्लासेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड

जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. जयंत मुळे यांची सलग तिसºयांदा निवड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनी लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुक  प्रक्रियेत जयंत मुळे यांनी त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांचा २७ मतांनी पराभव क ...

विद्यापीठ उपकेंद्राला लवकरच स्वतंत्र इमारत मिळणार : प्रशांत टोपे - Marathi News |  University sub-station will get an independent building soon: Prashant Tope | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यापीठ उपकेंद्राला लवकरच स्वतंत्र इमारत मिळणार : प्रशांत टोपे

गेल्या अनेक दिवसांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचा प्रश्न प्रलंबित आहे. विद्यापीठास उपकेंद्रासाठी जागा मिळाली असली तरी उपकेंद्र उभारणीसाठी कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यासाठी येथील उपकेंद्र का ...

कणकवली कॉलेजला रूसाकडून दोन कोटींचा निधी मंजूर - Marathi News | Kankavali college sanctioned two crore rupees from RUSA | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली कॉलेजला रूसाकडून दोन कोटींचा निधी मंजूर

राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान या केंद्रीय मनुष्यबळ आणि मानव संसाधन अन विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या आयोगामार्फत कणकवली कॉलेजला भौतिक सुविधांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ...

सिन्नर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of National Council at Sinnar College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयव बी. ओ. डी. सावित्रीफुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विभागांतर्गत रसायनशास्त्र ...

शाळा-महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा हैदोस - Marathi News | teasing gangs at the school-college campus | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शाळा-महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा हैदोस

अकोला - शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा प्रचंड हैदोस सुरू असून, याकडे दामिनी पथक व संबंधित पोलीस ठाण्याचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ...

पहाडे महाविद्यालयास विजेतेपद - Marathi News | Pahade College wins title | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पहाडे महाविद्यालयास विजेतेपद

कै. अंकुशराव टोपे महाविद्यालयात रावसाहेब पाटील टोपे स्मृतीनिमित्त विभागीय पातळीवरील वादविवाद स्पर्धेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद येथील माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयास सांघिक विजेतेपद मिळाले आहे. ...

पथनाट्याद्वारे ‘बेटी बचाव’चा संदेश - Marathi News | Message from 'Beti Rescue' by Pathnata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पथनाट्याद्वारे ‘बेटी बचाव’चा संदेश

सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा शिबिराच्या माध्यमातून बंधाऱ्यांच्या बांधणीबरोबर पथनाट्याद्वारे बेटी बचावचा नारा दिला. सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती भगवान पथव ...