कोविडच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उशिरा कोविड संक्रमण वाढत आहे. त्यामुळे लोक संसर्गाबाबत अनभिज्ञ राहण्याची शक्यता नाकारता येत न ...
भारत सरकारच्या विधी व सल्लागार व सक्षम अधिकारी, विधी व न्याय विभागामार्फत नोटरी कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आणला गेला आहे. या प्रस्तावावर आक्षेप घेत शहरातील नोटरी वकिलांनी मंगळवारी (दि.१४) काम बंद आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात शिष ...
शनिवारी या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता विभाग नियंत्रकांच्या दालनासमोरच ‘मास्क व सॅनिटायझरचा वापर केल्याशिवाय कार्यालयात प्रवेश करू नये' असा सूचनाफलक दिसून आला; पण प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयातही मास्कचा वापर करावा, या जिल्हाधिकाऱ्य ...
४ ऑक्टोबर २०१९पासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सूचनांचे पालन करीत सुरक्षितपणे सुरू आहेत. आता १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना मंगळवारी देण्यात आले. यासाठी ...
२०१४-१५ मध्ये टालाटुले बंधूंनी खरेदी केलेल्या २० हजार क्विंटल कापसाचा मोबदला मिळावा म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी किसान अधिकार अभियानच्या नेतृत्त्वात धडक दिली. कापसाचे पैसे मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंद ...
खासदार धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यावरील एकूण २० पुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. ते काम कुठे अडले याबाबत विभागांनी माहिती घ्यावी. पुलाच्या बांधकामाचे प्रस्ताव १५ दिवसांच्या आत तयार करून मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचना त्यां ...