जगण्यासाठी आवश्यक असलेली जमीन आणि पाणी दोन्ही बिघडायला लागले आहे. पंचगंगा प्रदूषण आमच्या जीवावर उठत आहे. २५६ ठिकाणाहून प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संंबंधितांनी हे प्रदूषण बंद करावे. अन्यथा हातात दांडके घेऊन त्यांचे डोके ठिकाणावर आणावे लागेल ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यात आजतागायत ९ कोटी ३३ लाखांचे कर्ज वाटप झाले असून १४० जणांनी त्याचा लाभ घेतला आहे त्यातील २० जणांना व्याजपरतावाही मिळत आहे. सध्या महामंडळाकडे १९० प्रकरणे प्रस्तावित आहेत. आचारसंहिता ला ...
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तालुक्यातील तळतुंबा येथील सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी घेतला आहे़ ...
येथील तलाठी लक्ष्मीकांत काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरूद्ध जिल्ह्यातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी ७ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला असून, या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ...
जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगाना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
येथील तलाठी राजू काजे व मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांच्या निलंबनावरून तलाठी संघटना व जिल्हाधिकाºयांमध्ये वाद निर्माण झाला असून, निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी तलाठ्यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे़ ...