परजिल्ह्यातून बंदोबस्तासाठी व इतर कार्यालयीन कामासाठी कोल्हापुरात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पंढरपूरच्या धर्तीवर निवासस्थान उभे करावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन कर ...
जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांच्या रिक्त पदांची संख्या वाढली असून, प्रभारी अधिकाऱ्यांवरच प्रशासकीय कारभाराची भिस्त अवलंबून आहे़ परिणामी, विकास कामे ठप्प पडत असून, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ ...
जिथे गळतीमुळे धरणांना धोका उद्भवू शकतो, अशा धरणांमधील पाणी कालव्यांमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धरणांची तत्काळ पाहणी करून हा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी लोकांना कल्पना देऊनच या हालचाली केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण य ...
संजय गांधी निराधार पेन्शन योजनेंतर्गत निराधार महिला व श्रावणबाळ पेन्शन योजनेच्या मानधनात वाढ करून ते सरकारने ६०० रुपयांवरून १००० रुपये करण्याचे जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन संजय गांधी निराधार योजना समिती (कोल् ...
जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी बँकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी पीक कर्ज वितरण आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिल्या. ...
लांबलेल्या पावसाचा लाभ घेत परवानगी पेक्षा कितीतरी पटीने सुरु असलेल्या वाळू उपशाची स्थानिक तहसीलदारांनी मोजणी करुन दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक उपसा झाल्यास तात्काळ घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...