लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, फोटो

Cinema, Latest Marathi News

सैफ अली खानला प्रॉपर्टी स्कॅमचा फटका; बिल्डरमुळे गमावली कमाईतील ७० टक्के रक्कम - Marathi News | saif ali khan reveals he was scammed in a property deal in mumbai and lost 70 percent of his earning | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानला प्रॉपर्टी स्कॅमचा फटका; बिल्डरमुळे गमावली कमाईतील ७० टक्के रक्कम

Saif ali khan: एक प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मी माझ्या मिळकतीमधील जवळपास ७० टक्के रक्कम गुंतवले होते. परंतु, आजतागायत ती प्रॉपर्टी मला मिळाली नाही, असं सैफ म्हणाला. ...

Photos: सेलिब्रेशन नकोच! Uttarakhandमधील 'या' हिल स्टेशनवर दीप-वीरने एकांतात साजरा केला लग्नाचा वाढदिवस - Marathi News | ranveer and deepika celebrated their third marriage anniversary in hill station of uttarakhand | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Uttarakhand: 'या' प्रसिद्ध हिल स्टेशनवर दीप-वीरने सेलिब्रेट केली anniversary

Ranveer And Deepika: दीप-वीरने २०१८ मध्ये इटलीतील लेक कोमो येथे जवळपास ७०० वर्ष जुन्या डेल बालबियानेलो या व्हिलामध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं. ...

मान्यतापेक्षाही सुंदर दिसायची संजय दत्तची पहिली पत्नी; पाहा तिचे Photos - Marathi News | sanjay dutts first wife richa sharma is more beautiful than other filmy actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मान्यतापेक्षाही सुंदर दिसायची संजय दत्तची पहिली पत्नी; पाहा तिचे Photos

Richa sharma: रिचाच्या मृत्यूनंतर संजयने दुसरं लग्न केलं. परंतु, त्याचा हा संसारही फार काळ टिकला नाही. ...

'अभिनेता नसतो तर...'; सलमानला करायचं होतं 'या' क्षेत्रात करिअर - Marathi News | salman khan revealed in bigg boss 15 stage if he was not actor he would have work as a director | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अभिनेता नसतो तर...'; सलमानला करायचं होतं 'या' क्षेत्रात करिअर

Salman khan: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सलमान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसत आहे. सोबतच 'जर मी अभिनेता नसतो तर कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतं', हे त्यांने सांगितलं आहे. ...

इरफान खानचा लेक करतोय बॉलिवूड स्टार्सवर मात; Photoshoot मुळे येतोय चर्चेत - Marathi News | irrfan khans son babil new photoshoot in nashik farmhouse | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इरफान खानचा लेक करतोय बॉलिवूड स्टार्सवर मात; Photoshoot मुळे येतोय चर्चेत

Babil khan: इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा बाबिल सातत्याने प्रकाशझोतात येत आहे. अलिकडेच त्याने एक फोटोशूट केलं आहे. ...

शाहरुखचा मोठा निर्णय! रवी सिंहच्या जागी नेमणार नवा बॉडीगार्ड? - Marathi News | before gets back to his work shah rukh khan does some special arrangement for aryan khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा मोठा निर्णय! रवी सिंहच्या जागी नेमणार नवा बॉडीगार्ड?

Shahrukh khan : शाहरुखच्या अडचणीच्या प्रसंगी रवी सिंह किंग खानची सावली बनून राहत होता. परंतु, आता आर्यनची सुटका झाल्यानंतर शाहरुखने रवी सिंहविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

झोकात पार पडलं उर्मिला निंबाळकरच्या लेकाचं बारसं; पाहा Photos - Marathi News | marathi actress Urmila Nimbalkar baby boy naming ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :झोकात पार पडलं उर्मिला निंबाळकरच्या लेकाचं बारसं; पाहा Photos

Urmila Nimbalkar: "बाळामुळे घराचं गोकुळ होतं, असं का म्हणतात, ते आज कळलं, एका मऊसुत सशानं आमच्या सर्वांच्या आयुष्यात अथांग सुख आणलंय!", असं कॅप्शन देत उर्मिलाने तिच्या बाळाचं नाव सांगितलं. ...

बॉलिवूडचे 'हे' ६ कलाकार आहेत उत्तम चित्रकार; पेंटिंग्ज पाहून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | salman khan tara sutaria and other bollywood actors who are also painters | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे 'हे' ६ कलाकार आहेत उत्तम चित्रकार; पेंटिंग्ज पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Bollywood actor: सध्या बॉलिवूडचे असे सहा सेलिब्रिटी आहेत जे अभिनयासोबतच त्यांच्या चित्रकलेमुळे ओळखले जातात. ...