लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंकी पांडे

चंकी पांडे

Chunky pandey, Latest Marathi News

चंकी पांडे हा बॉलिवूड अभिनेता आहे. सुयश पांडे हे त्याचे खरे नाव. पण बॉलिवूडमध्ये तो चंकी पांडे या नावाने ओळखला जातो. रॉकी, आग ही आग, तेजाब, आंखे अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे.
Read More
'त्या' हॅण्डसम हंकला डेट करतेय अनन्या पांडे, आता खुद्द 'माय वर्ल्डवाइड' म्हणत नातं केलं कन्फर्म! - Marathi News | Ananya Panday Drops A Comment On Rumoured Boyfriend Walker Blanco She Says My Worldwide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' हॅण्डसम हंकला डेट करतेय अनन्या पांडे, आता खुद्द 'माय वर्ल्डवाइड' म्हणत नातं केलं कन्फर्म!

खुद्द अनन्यानं  'माय वर्ल्डवाइड' म्हणत 'त्या' हॅण्डसम हंकसोबतचं नात कन्फर्म केलं आहे.  ...

...म्हणून विजय देवरकोंडासोबत 'लायगर' मध्ये अनन्या पांडेला करायचं नव्हतं काम; कारण आलं समोर  - Marathi News | bollywood actress ananya pandey was uncomfortable to doing liger cinema with vijay devarakonda say father chunky pandey know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून विजय देवरकोंडासोबत 'लायगर' मध्ये अनन्या पांडेला करायचं नव्हतं काम; कारण आलं समोर 

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत येत असते. ...

मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..." - Marathi News | chuncky pandey revealed that he attended funeral family offered money to cry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."

पैसे घेऊन मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला अभिनेत्याने हजेरी लावली होती. एवढंच काय, तर अंत्यसंस्काराला रडलास तर अजून पैसे मिळतील अशी ऑफरही बॉलिवूड अभिनेत्याला मिळाली होती. ...

ना चंकी पांडे, अन् नाही गोविंदा, 'आंखें'मध्ये सर्वाधिक मानधन होतं माकडाचं, राहिला होता ५ स्टार हॉटेलमध्ये - Marathi News | Neither Chunky Pandey, nor Govinda, the highest paid monkey in 'Ankhen', stayed in a 5 star hotel. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना चंकी पांडे, अन् नाही गोविंदा, 'आंखें'मध्ये सर्वाधिक मानधन होतं माकडाचं, राहिला होता ५ स्टार हॉटेलमध्ये

Aankhen Movie : मल्टिस्टारर चित्रपट 'आंखे' हा १९९३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. या चित्रपटात गोविंदा आणि चंकी पांडे दोघेही दुहेरी भूमिकेत होते, पण डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार दुसराच होता. ...

गोविंदाने 3 चित्रपटांची केली घोषणा, 'हिरो नंबर 1'ची जादू पुन्हा बॉलिवूडवर चालणार? - Marathi News | Govinda announced 3 films | Shakti Kapoor and Chunky Pandey | The Great Indian Kapil Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाने 3 चित्रपटांची केली घोषणा, 'हिरो नंबर 1'ची जादू पुन्हा बॉलिवूडवर चालणार?

गोविंदाने चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे.  ...

"50 हजार रुपये दिले आणि...", चंकी पांडेनं शेअर केला शक्ती कपूरचा मजेशीर किस्सा - Marathi News | Chunky Panday Reveals Shakti Kapoor Sent Rs 50,000 To Budding Actor To Prevent Him From Playing A Major Villain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"50 हजार रुपये दिले आणि...", चंकी पांडेनं शेअर केला शक्ती कपूरचा मजेशीर किस्सा

चंकी पांडेने खलनायक शक्ती कपूरची मजेदार आठवण सांगितली.  ...

Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला - Marathi News | Ananya Panday takes dig on father chunky panday for film liger and his instagram account know reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला

Ananya Panday And Chunky Panday : अनन्या पांडे वडील चंकी पांडेसोबत 'वी आर युवा'च्या 'बी अ पॅरेंट यार' शोमध्ये पोहोचली होती. जिथे दोघांनी त्यांच्या पर्सनल आयुष्यातील अनेक किस्से सर्वांसोबत शेअर केले. ...

"त्यांच्या हाती काहीच काम नव्हतं..." वडिलांच्या संघर्ष काळावर अनन्या पांडेचं भाष्य, म्हणाली- "बराच काळ ते घरी..." - Marathi News | bollywood actress ananya pandey revealed in interview about father chunky pandey struggling days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्या हाती काहीच काम नव्हतं..." वडिलांच्या संघर्ष काळावर अनन्या पांडेचं भाष्य, म्हणाली- "बराच काळ ते घरी..."

अनन्या पांडे (Ananya Panday) बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिस्ट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. ...