lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंकी पांडे

चंकी पांडे

Chunky pandey, Latest Marathi News

चंकी पांडे हा बॉलिवूड अभिनेता आहे. सुयश पांडे हे त्याचे खरे नाव. पण बॉलिवूडमध्ये तो चंकी पांडे या नावाने ओळखला जातो. रॉकी, आग ही आग, तेजाब, आंखे अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे.
Read More
'आखिरी पास्ता' ची हटके लव्हस्टोरी! मोबाईलच्या बिलाचा खर्च वाचवण्यासाठी भावनाला केलं प्रपोज - Marathi News | chunky pandey love story with bhavana pandey from missing flight to having affair | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आखिरी पास्ता' ची हटके लव्हस्टोरी! मोबाईलच्या बिलाचा खर्च वाचवण्यासाठी भावनाला केलं प्रपोज

चंकी पांडे खऱ्या आयुष्यातही विनोदीच आहे. ...

लेकीचं आदित्य कपूरसोबत असलेल्या कथित अफेअरबद्दल चंकी पांडेनं केला खुलासा, म्हणाला-ते दोघे.... - Marathi News | Chunky panday reaction on ananya panday rumoured relationship with aditya roy kapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीचं आदित्य कपूरसोबत असलेल्या कथित अफेअरबद्दल चंकी पांडेनं केला खुलासा, म्हणाला-ते दोघे....

अभिनेता चंकी पांडेने दिलेल्या एका मुलाखतीत लेक अनन्या आणि आदित्य रॉय कपूरच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

चंकी पांडे स्वतःचा नाही तर गोविंदाचा फोन नंबर द्यायचा तरुणींना, जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | Chunky pandey used to deliberately give govindas phone number to girls he was new in the industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंकी पांडे स्वतःचा नाही तर गोविंदाचा फोन नंबर द्यायचा तरुणींना, जाणून घ्या यामागचं कारण

चंकी पांडे अनेक वर्षानंतर स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता आणि असं करण्यामागचं कारणही सांगितलं आहे. ...

अभिनेत्यांपेक्षा माकडाची झाली चांदी; चक्क गोविंदा, चंकी पांडेपेक्षा माकडाला मिळालं होतं जास्त मानधन - Marathi News | aankhen movie monkey got higher fee than govinda chunky panday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्यांपेक्षा माकडाची झाली चांदी; चक्क गोविंदा, चंकी पांडेपेक्षा माकडाला मिळालं होतं जास्त मानधन

Aankhen: या सिनेमामध्ये गोविंदा आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत झळकले होते. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत एक माकडही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलं होतं. ...

चंकी पांडे स्वतःचा नाही तर गोविंदाचा फोन नंबर द्यायचा तरुणींना, हैराण करणारं आहे यामागचं कारण - Marathi News | Chunky pandey used to deliberately give govindas phone number to girls the reason is shocking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंकी पांडे स्वतःचा नाही तर गोविंदाचा फोन नंबर द्यायचा तरुणींना, हैराण करणारं आहे यामागचं कारण

चंकी पांडे अनेक वर्षानंतर स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे आणि असं करण्यामागचं कारणही सांगितलं आहे. ...

भटजींनी चक्क नवरदेवाचं नाव चुकवलं..., अलाना पांडेच्या लग्नाचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही... - Marathi News | Pandit calls Alanna Panday’s husband Ivor ‘Inder’ during wedding ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भटजींनी चक्क नवरदेवाचं नाव चुकवलं..., अलानाच्या लग्नाचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Alanna Panday Ivor MacCray Wedding: लग्न म्हटलं की गमतीजमती आल्याच. नुकतंच अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण अलानाचं लग्न पार पडलं. या लग्नातील हा व्हिडीओ फारच मजेशीर आहे. ...

चंकी पांडेचा लेकीसोबत डान्स, 'सात समुंदर पार' गाण्यावर नाचले बापलेक, पण अनन्या का होतेय ट्रोल? - Marathi News | chunkey pandey and ananya pande dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंकी पांडेचा लेकीसोबत डान्स, 'सात समुंदर पार' गाण्यावर नाचले बापलेक

बॉलिवुड अभिनेता चंकी पांडेच्या घरी सध्या लग्नाची गडबड सुरु आहे. ...

 Alanna Panday Mehendi : सोहेल खानच्या घरी का झाली अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी? काय आहे नेमकं कनेक्शन? - Marathi News | why ananya pandey cousin alanna panday mehendi held at sohail khan house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहेल खानच्या घरी का झाली अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी? काय आहे नेमकं कनेक्शन?

 Alanna Panday Mehendi : होय, अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काल तिची मेहंदी सेरेमनी झाली. मेहंदीचा हा सोहळा सोहेल खानच्या घरी आयोजित करण्यात आला होता. ...