लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... - Marathi News | Zeekr 8X launch details 2026 : What happened to this electric SUV launch, 10,000 bookings in 30 minutes; See which company is in such demand... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...

Zeekr 8X launch details 2026 : ताकद १३८१ HP आणि रेंज १४१६ किमी! झिकर ८एक्स SUV चे ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पाहा किंमत आणि फीचर्स. ...

तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला - Marathi News | Taiwan President plane denied entry to airspace of some countries due to China threat; US angered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला

चीनने या आफ्रिकन देशांवर आर्थिक दबाव आणला असा आरोप तैवानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही केला आहे ...

“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना? - Marathi News | america president donald trump reshares post labelling india china hellholes amid birthright citizenship row | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?

America Donald Trump News: अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाचा मुद्दा गाजत असतानाच ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. ...

विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट! - Marathi News | Chinas Demographic Crisis Deepens: Rising Divorce Rates and Declining Marriages Spark Social Shift | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!

स्वत:च खोदलेल्या खड्ड्यात आपण स्वत:च कसं जाऊन पडतो, याची सर्वोत्तम अनुभूती सध्या चीन घेत आहे.  ...

जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड! - Marathi News | The world's 'lifeline' in danger? America's guard on the Strait of Malacca, China's concern increased! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!

Strait of Malacca : मलक्काच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या वाढत्या सक्रियतेमुळे चीनची चिंता वाढली आहे. ...

चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा - Marathi News | China sent chemicals for missiles to Iran, stockpiles found on ship seized by US; Nikki Haley claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा

US Iran Conflict Marathi: १९ एप्रिल रोजी अमेरिकेच्या नौदलाने इराणचे मालवाहू जहाज होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये पकडले. या जहाजामध्ये मिसाईलमध्ये वापरले जाणारी रसायने असल्याचा दावा अमेरिकेच्या खासदाराने केला आहे.  ...

'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले - Marathi News | US Dollar and Chinese Yuan: 'We will trade in Chinese Yuan instead of Dollar', UAE warns America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले

US Dollar and Chinese Yuan: भारतानेही सुरू केला युआनचा वापर; डॉलरच्या वर्चस्वाला धोका? ...

भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट - Marathi News | Chinese carmaker Seres patents 'In-Car Toilet' for Electric Vehicles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट

चिनी कंपनी Seres ने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये इन-कार टॉयलेटची सुविधा देण्यासाठी पेटंट घेतले आहे. लांबच्या प्रवासासाठी ही सुविधा कशी असेल? जाणून घ्या सविस्तर. ...