लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चिखली

चिखली

Chikhli, Latest Marathi News

सरपंचांच्या मानधनाचा प्रश्न निकाली - Marathi News | The issue of Sarpanch's honorarium is settled | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सरपंचांच्या मानधनाचा प्रश्न निकाली

यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबीचा विचार होवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे २०० कोटी रूपयांची तरतूद सरपंच मानधनासाठी केली आहे. ...

निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांच्या घरवापसीची चर्चा - Marathi News | Discussion about the Rekha Khedekar returning to BJP | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांच्या घरवापसीची चर्चा

त्यातच ऐन निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. ...

चुलीवरच्या मांड्यांनी दिला महिलांना रोजगार - Marathi News | Traditional 'Manda' gave employment to women | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चुलीवरच्या मांड्यांनी दिला महिलांना रोजगार

खवय्यांची रूची हेरून त्यांना मागणीनुसार चुलीवरचे मांडे तयार करून देत येथील काही महिलांनी यातून रोजगार शोधला आहे. ...

चिखली तालुक्यात १२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका - Marathi News | The by-election of 12 Gram Panchayats in Chikhli Taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली तालुक्यात १२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका

चिखली : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जाहीर झाला आहे. ...

विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन चिखलीत - Marathi News | Chikhli first smart police station in Vidarbha | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन चिखलीत

जीर्ण व पुर्णत: वाताहत झालेल्या ब्रिटीशकालीन इमारतीच्या जागी आता विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन दिमाखात उभे आहे.  ...

चिखलीत दारुच्या नशेत मारहाण करून दोघांकडून मित्राचा खून - Marathi News | friends murder by abducted liquor both person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिखलीत दारुच्या नशेत मारहाण करून दोघांकडून मित्राचा खून

तीन मित्रांमध्ये दारुच्या नशेत वाद होऊन दोन मित्रांनी मारहाण केली.. ...

रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in wild pig attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी

रानडुकाराने पाठीमागून येत अचानकपणे हल्ला चढविल्याने या हल्लात शेतकरी जखमी झाल्याची घटना पेन सावंगी शिवारातील शेतात १० जूनच्या सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ...

यंदा ६ लाख ५० हजार रोपांची होणार लागवड ! - Marathi News | This year, 6 lakh 50 thousand seedlings will be planted! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :यंदा ६ लाख ५० हजार रोपांची होणार लागवड !

तालुक्यातील विविध विभागांकडून होणारी मागणी लक्षात घेता वनविभागाने ६ लाख ५० हजार रोपे उपलब्ध करून दिली आहेत.  ...