लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

Maharashtra CM: मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मिळाली नवीन ओळख; आता म्हणणार... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Devendra Fadnavis gets new identity after becoming CM Now say ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मिळाली नवीन ओळख; आता म्हणणार...

राज्यातील या सत्तास्थापनेचा घोळ मुख्यमंत्रिपदावरुन झाला आहे. ...

ठाकरे कुटुंबातील 'मुख्यमंत्री' नको, पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या शिवसेनेसमोर 4 अटी  - Marathi News | Don't want 'chief minister' of Thackeray family, 4 terms of Congress for support shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे कुटुंबातील 'मुख्यमंत्री' नको, पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या शिवसेनेसमोर 4 अटी 

शरद पवार यांची आज सकाळी सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती ...

सत्ता स्थापन करणार नसाल तर भाजपाचा मुख्यमंत्री कसा होईल? संजय राऊत यांचा टोला - Marathi News | How will be BJP's Chief Minister if they does not establish government? Sanjay Raut criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता स्थापन करणार नसाल तर भाजपाचा मुख्यमंत्री कसा होईल? संजय राऊत यांचा टोला

भाजपाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तास्थापन करणार नसल्याचे सांगितले. महाराष्ट्र निवडणूक 2019: ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर ठाम; योग्य वेळी योग्य निर्णय घेणार' - Marathi News | Maharashtra elections 2019: 'Uddhav Thackeray asserts as CM; Make the right decision at the right time Says Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर ठाम; योग्य वेळी योग्य निर्णय घेणार'

दरम्यान, एका हिंदी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ...

'फडणवीस शत्रू निर्माण करणारे नेते; भाजपकडून त्यांना डावलण्याची शक्यता' - Marathi News | BJP likely to over look on Devendra Fadnavis as CM for Maharashtra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'फडणवीस शत्रू निर्माण करणारे नेते; भाजपकडून त्यांना डावलण्याची शक्यता'

भाजप नवा चेहरा समोर आणून बचावात्मक पवित्रा घेऊ शकतो.  ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; काय घडलं 'मातोश्री'वर?  - Marathi News | Maharashtra Election 2019: Chief Minister Devendra Fadnavis calls Uddhav Thackeray; What happened in 'Matoshree'? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; काय घडलं 'मातोश्री'वर? 

मात्र दिवाळी फराळाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी अनपौचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्रिपदाबाबत युतीच्या बैठकीत काहीही ठरलं नव्हतं असं वक्तव्य केलं होतं ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार?; सत्तास्थापनेचा पेच वाढला - Marathi News | Maharashtra Election 2019: Chief Minister Devendra Fadnavis to resign? The power of the establishment increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार?; सत्तास्थापनेचा पेच वाढला

राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे. ...

देवेंद्र फडणवीस हे तर 'गॉड गिफ्ट', तेच होणार मुख्यमंत्री : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | God Gift is Devendra Fadnavis, That Will Be Chief Minister: Chandrashekhar Bawanakule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस हे तर 'गॉड गिफ्ट', तेच होणार मुख्यमंत्री : चंद्रशेखर बावनकुळे

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला मिळालेले ‘गॉड गिफ्ट’ असून तेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केला. ...